सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रामध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी पडत असल्याने हुडहुडी भरत आहे. ...
राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून १७ ठिकाणांचे तापमान १५ अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ...