लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

देशातील 'या' शहरात उष्णतेचा कहर, सर्वाधिक तापमानाची नोंद - Marathi News | highest maximum temperature of 49 6c recorded in sri ganganagar rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'या' शहरात उष्णतेचा कहर, सर्वाधिक तापमानाची नोंद

देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान 45 अंशांवर दाखल झाले आहे. ...

आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण - Marathi News | Will remain for three more days 'feverish atmosphere' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण

मुंबईसह महाराष्ट्रात या वेळी मान्सूनपूर्व पावसाची बरसात होते. मात्र यंदा राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली आहे. एप्रिलच्या मध्यंतरी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या ...

सामान्य माणसांचे आक्रोश कधीतरी कानावर घ्या - Marathi News | Editorial on water scarcity and high temperature in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामान्य माणसांचे आक्रोश कधीतरी कानावर घ्या

नद्यांचे नाले झाले आणि तलावांची डबकी झाली. पण पुढारी मजेत आहेत. महापालिका शांत व स्वस्थ आहे आणि पक्षांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांहून नेत्यांच्या विजय व पराजयाने आनंदी व दु:खी आहेत. या भागाचे तापमान पूर्वी कधी ४५ च्या पुढे गेले नाही, आता ते ४८ पर् ...

पारा ४६ पार; संत्राबागा सरपणाच्या मार्गावर - Marathi News | Mercury crosses 46; On the path of Santragga Sarwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पारा ४६ पार; संत्राबागा सरपणाच्या मार्गावर

तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...

नवतपात भंडाराचा पारा ४७ अंशावर - Marathi News | Navapurata Bhandara mercury at 47 degrees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवतपात भंडाराचा पारा ४७ अंशावर

उन्हाच्या तडाख्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने भंडाराचे कमाल तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. नवतपाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारला भंडाराचा पारा ४७ अंशावर पोहचला. मंगळवारला पारा ४६ अंश नोंदविण्यात ...

जिल्ह्यातील तापमानाने गाठला नवा उच्चांक - Marathi News | The new highs reached by the temperature in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील तापमानाने गाठला नवा उच्चांक

यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरप ...

राज्य पुन्हा तापले : चंद्रपूर ४७.८ अंशावर  - Marathi News | The state tempreture high, Chandrapur was at 47.8 degree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य पुन्हा तापले : चंद्रपूर ४७.८ अंशावर 

देशाला मॉन्सूनची वाट पहात असला तरी, राज्यातील उष्मा अद्यापही कायम आहे. ...

पशु-पक्ष्यांनाही बसत आहे तापमानाच्या झळा - Marathi News | The animal is also fit for the temperature | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पशु-पक्ष्यांनाही बसत आहे तापमानाच्या झळा

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून म ...