साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता. ...
राज्यासह जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे पुढील तीन महिने थंडीचा विक्रमी नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७.६ अंश इतके होते, मात्र सोमवारी (दि.१८) पारा थेट तीन अंशांनी घसरून १४.८ अंशांपर्यंत आला. या ...
दरवर्षी ऐन दिवाळीत लागणारी गुलाबी थंडीची चाहूल लागायला यंदा देवदिवाळी अर्थात दीपोत्सव पर्वाच्या सांगतेचा मुहूर्त लागला आहे. मंगळवारपासून सकाळी आणि सायंकाळी हवेत गोडगुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ...
पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी प ...
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार गुरुवारी तापमानात अंशाने वाढ होणार असून, १० नोव्हेंबरपर्यंत तापमान ३४ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत असून, थंडी पडण्याची कोणतीही ...