संपूर्ण राज्याचा पारा वाढला असून कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे किमान तापमान २४ डिग्रीपर्यंत आल्याने उष्मा वाढला आहे. दिवसभर अंगाची लाही लाही होत होती. ...
अगोदरच कोरोनाचा सामना करत असतानाच नवतपाने नागपूरकर हैराण झाले आहेत. मंगळवारी नागपुरात ४६.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच होते. ...
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार आहे. किमान तापमानाचा आजवरचा २६.४ अंश सेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २९अंशापर्यंत तर कमाल तापमान ४२ अं ...