खंडाळा (जि. अकोला) : नजीकच्या आदिवासीबहुल गाव भिली येथील ५० वर्षीय आदिवासी शेतमजुराचा चितलवाडी शिवारातील शेतामधील निंबाच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ...
अकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रि ...
तेल्हारा : तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतने विद्युत बिल न भरल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून बंद झाल्याने गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ...
तेल्हारा : तालुक्यातील बेलखेड येथील युवा शेतकरी गणेश श्रीकृष्ण माळोकार वय २२ याने हरभरा सोगणि अर्धवट सोडून घरी येवून गळफास घेतल्याची घटना दि. २३ मार्च ला सकाळी १० वाजता घडली. ...
तेल्हारा : सासरच्या मंडळीकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगवी येथील विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मार्च रोजी घडली होती. ...
तेल्हारा : देयके वसुलीकडे दुर्लक्ष आणि कामाप्रती अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत महावितरणचे अकोटचे कार्यकारी अभियंता डॉ. प्रमोद काकडे यांनी तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर यांना निलंबित करण्याचे तसेच या केंद्रावरील सर्व कर्मचाºयांचे ...
तेल्हारा (अकोला): वारी हनुमान येथील मामाभाचा डोहासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना संदर्भात समिती नेमून प्रत्यक्ष कामाचा आराखडा तयार करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाट ...