लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

एक नंबर तुझी कंबर! 'पारु' मालिकेतील खलनायिकेने धरला ठेका; सुंदर लूकने वेधलं लक्ष - Marathi News | actress purva shinde dance on ek number tuzi kambar shaky song viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर तुझी कंबर! 'पारु' मालिकेतील खलनायिकेने धरला ठेका; सुंदर लूकने वेधलं लक्ष

'पारु' मालिकेत दिशा या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री, तिचं रील पाहिलंत का? ...

"माझ्या वाट्याला जे काही आलं...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला- "या प्रवासात..." - Marathi News | premachi goshta serial goes off air actor raj hanchanle share emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वाट्याला जे काही आलं...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला- "या प्रवासात..."

'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला- "या प्रवासात माझ्याबरोबर..." ...

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाला गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल - Marathi News | punjabi actress tania father firing by goons father admitted hospital in critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाला गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे ...

'पंचायत'च्या कलाकारांनी केलं क्लासिक फोटोशूट, सचिवजी-रिंकीच्या रोमँटिक अदांनी वेधलं लक्ष - Marathi News | Panchayat full cast did a classic photoshoot Sachiviji Rinki's romantic photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या कलाकारांनी केलं क्लासिक फोटोशूट, सचिवजी-रिंकीच्या रोमँटिक अदांनी वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वीच 'पंचायत ४' वेबसीरिज रिलीज झाली. या वेबसीरिजमधील कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल झालंय ...

"उपाध्येंना ज्या अटेंशनची सवय लागली आहे...", मराठी अभिनेत्याने घेतली निलेश साबळेची बाजू, म्हणाला... - Marathi News | marathi actor swapnil rajshekhar share post about nilesh sable and sharad upadhye chala hawa yeu dya controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उपाध्येंना ज्या अटेंशनची सवय लागली आहे...", मराठी अभिनेत्याने घेतली निलेश साबळेची बाजू, म्हणाला...

"दहा वर्षे मनात राग साठवून...", शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर मराठी अभिनेत्याची पोस्ट ...

'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; सेलिब्रिटींकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi television actress yed lagla premach fame prajakta navnale buy new car shared video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; सेलिब्रिटींकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

"स्वप्न पू्र्ण होताना...", मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी, किंमती वाचून थक्क व्हाल  ...

तब्बल २५ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचं झी मराठीच्या मालिकेत पुनरागमन, चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Marathi actress niyati rajwade is making a comeback to the zee marathi serial jagaddhatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल २५ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचं झी मराठीच्या मालिकेत पुनरागमन, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस सारखे शो गाजवणारी मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मराठी मालिकेत दिसणार आहे. सर्वांना तिला पाहण्याची उत्सुकता आहे ...

Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग - Marathi News | Smriti Irani shared anecdotes about injustice against mother kyunki saas bhi kabhi bahu thi actress took revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

Smriti Irani : स्मृती इराणी यांना मोजो स्टोरीमध्ये तुमच्या आयुष्याचं वर्णन करणारं गाणं कोणतं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ...