वाहिन्यांच्या दराबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांना विरोध दर्शवण्यासाठी केबल आॅपरेटर अॅन्ड ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने गुरुवारी सायंकाळी सातपासून तीन तास केबल बंद ठेवत वेठीला धरल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीमुळे केबल व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याची भीती असून यामुळे मराठी तरुण बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ...
केबलचालकांनी ब्लॅकआऊटचा इशारा दिल्याने त्याविरोधात इशारा देणारी ट्रायची यंत्रणाच ब्रॉडकास्टर्सच्या पायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत केबलचालकांनी प्राइम टाइममध्ये गुरूवारी तीन तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला. ...
केबल बंद झाले तरी वेगवेगळ्या वाहिन्यांचे अॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करून किंवा एकाच घरात केबलबरोबर डिश टीव्ही असल्यास त्यावर या मालिका पाहून दर्शक आपले कुतूहल शमवू शकतात. त्यामुळे केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा ‘टाय टाय फिश’ होण्याची शक्यता आहे. ...
वाहिनीनुसार पैसे घेण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत तीन दिवसांवर आल्याने त्याला विरोध करणाऱ्या केबलचालकांनी लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुधवारी तातडीची बैठक बोलावली ...
अनेकदा गरज नसतानाही ठराविक पॅकेजच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी हवे नसलेले चॅनेल देखील मारले जातात. त्याचे पैसे देखील ग्राहकांना इच्छा नसताना द्यावे लागतात. ...