महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या एमआरपी अॅक्टमध्ये संशोधन करून तो लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे. ...
भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केबल व्यवसायाबाबत नवीन नियमावली जाहीर केल्यापासून या निर्णयाच्या विरोधात व समर्थनार्थ अशा दोन्ही बाजूंनी जोरदार वाद-प्रतिवाद केला जात आहे. ...