लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

लोकप्रिय टीव्ही कपल जॅस्मीन भसीन अन् अली गोनी याचं ठरलं? लग्नाबाबत जवळच्या व्यक्तीने दिली हिंट  - Marathi News | actress jasmin bhasin and aly goni married soon abhishek kumar give hints about their wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय टीव्ही कपल जॅस्मीन भसीन अन् अली गोनी याचं ठरलं? लग्नाबाबत जवळच्या व्यक्तीने दिली हिंट 

२०२६ मध्ये जॅस्मीन भसीन अन् अली गोनीचं शुभमंगल सावधान? जवळच्या व्यक्तीने सगळंच सांगून टाकलं  ...

'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंत का? ग्लॅमरच्या दुनियेत स्टारकिड्सला देतेय टक्कर - Marathi News | Pardes movie actress Mahima Chaudhary daughter arina chaudhary photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंत का? ग्लॅमरच्या दुनियेत स्टारकिड्सला देतेय टक्कर

'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिने ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु आता महिमा नव्हे तर तिच्या मुलीची चर्चा आहे. ...

Bigg Boss Marathi 6: सोनाली राऊत गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "इतका ड्रामा..." - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Sonali Raut eliminated from house riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: सोनाली राऊत गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "इतका ड्रामा..."

'बिग बॉस मराठी ६' मध्ये काल दुसरं एलिमिनेशन पार पडलं. या एलिमिनेशनमधून अभिनेत्री सोनाली राऊत घराबाहेर गेली आहे ...

"नाव ऐकताच कामावरुन काढून टाकायचे"; कोट्यधीश घराण्यातील गायक पण आडनावामुळे रिजेक्शन - Marathi News | singer Amaal Mallik recalls struggling days got removed from jobs surname backfired him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"नाव ऐकताच कामावरुन काढून टाकायचे"; कोट्यधीश घराण्यातील गायक पण आडनावामुळे रिजेक्शन

आडनावामुळे अनेकदा अडचणी आणि रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. ...

"माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग  - Marathi News | marathi television actress yed lagla premacha fame varsha dandale recalls about her horible accident  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग 

'येड लागलं प्रेमाचं' मधील अभिनेत्रीने सांगितला अपघाताचा प्रसंग, काय घडलेलं? ...

Bigg Boss Marathi 6: इतरांमध्ये भांडणं लावणारी 'ही' स्पर्धक गेली घराबाहेर? नाव वाचून बसेल धक्का  - Marathi News | Bigg Boss Marathi 6 actress sonali raut eliminate from show rumours know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: इतरांमध्ये भांडणं लावणारी 'ही' स्पर्धक गेली घराबाहेर? नाव वाचून बसेल धक्का 

'बिग बॉस मराठी ६'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या आठवड्यात लावणी डान्सर राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर गेली. आता या आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. ...

"मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं"; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं - Marathi News | Alia Bhatt's big revelation, also told the reason behind off social media detox | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं"; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं

मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं ...

"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती - Marathi News | o romeo director vishal bharadwaj told arijit singh take back your retirement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार प्रचंड निराश झाले आहेत. ...