या आठवड्यात रुचिताने दीपाली सय्यदला उद्देशून थुंकण्याचा अभिनय केला. त्यामुळे सदस्य चांगलेच चिडलेले दिसले. याच मुद्द्याला धरुन रितेशने आज रुचिताची चांगलीच शाळा घेतली. ...
योगिता - अक्षय दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांना मुलगी झाली. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. अशातच या दोघांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी लेकीचं बारसं केलं असून तिचं खास नाव ठेवलं ...
'बॉर्डर २' चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावर वरुण धवनला त्याच्या 'ओव्हर ॲक्टिंग'साठी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं ...
Rajpal Yadav Bail Hearing Update: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची सध्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने अभिनेत्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आणि त्यांना जामीन देण्याबाबत कठोर भूमिका घेतली ...