लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी - Marathi News | some persons attended a religious prayer meeting markaz in the nizamuddin Among those six died which were from Telangana sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. ...

Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी - Marathi News | Coronavirus: Telangana state will be corona free by April 7 Said CM KCR pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या भारतात १ हजारांच्या वर गेली आहे तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

धारूरमध्ये अडकलेल्या तेलंगणाच्या ऊसतोड मजुरांची प्रशासनाने केली व्यवस्था - Marathi News | Arrangements made by the administration for the dirty workers of Dharur Telangana | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये अडकलेल्या तेलंगणाच्या ऊसतोड मजुरांची प्रशासनाने केली व्यवस्था

तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते. ...

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus 5 persons died and 6 injured in accident in Telangana sss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Coronavirus : भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. ...

Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत - Marathi News | PV Sindhu Donates Rs 5 Lakh each to Telangana and Andhra Pradesh goverment for corona virus relife fund svg | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक खेळाडू पुढे येत आहे. पण, यात क्रिकेटपटू कुठे आहेत? ...

Coronavirus:'...तरीही लोक घराबाहेर दिसल्यास आता गोळ्या घालण्याशिवाय पर्याय नाही' - Marathi News | Coronavirus: Telangana CM K Chandrashekar Rao said that Follow Lockdown Or May Have To Order Shoot-At-Sight mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus:'...तरीही लोक घराबाहेर दिसल्यास आता गोळ्या घालण्याशिवाय पर्याय नाही'

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 560 वर गेली असून, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 46 जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. ...

ब्रेक जाम झाल्याने तेलंगणा ऐक्सप्रेसच्या चाकातून उडाली ठिंणगी - Marathi News | Due to the break jams, the Telangana Express sprang from the wheel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ब्रेक जाम झाल्याने तेलंगणा ऐक्सप्रेसच्या चाकातून उडाली ठिंणगी

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अपघात टळला : सेवाग्राम रेल्वेस्थानकावर वीस मिनीट थांबली रेल्वे ...

क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा - Marathi News | Hight of cruelty! 90-year-old raped, murdered; bite marks on the deadbody pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा

या खळबळजनक घटनेने परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...