शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय

राष्ट्रीय : तेलंगणात TRS पिता-पुत्रांची विजयी वाटचाल, भाजपा अन् काँग्रेसचं गणित बिघडलं

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results Live: मोदींना मारण्याची धमकी देणारे अकबरुद्दीन ओवैसी विजयी

राष्ट्रीय : टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास

राष्ट्रीय : ओवैसींनी घेतली चंद्रशेखर राव यांची भेट, टीआरएसला मिळणार MIM ची साथ ?

राष्ट्रीय : मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर?

राष्ट्रीय : राहुल गांधींची 'ती' मुलाखत पेड न्यूज, भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राष्ट्रीय : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

राष्ट्रीय : तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी!