उपराजधानी सध्या थंडीने गारठली आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढलाय. जसे भक्त थंडीने कुडकुडत आहेत, नागपुरातील गणेशभक्तांचे दैवत असलेल्या टेकडी गणेशालाही थंडी लागत आहे. ...
टेकडी येथील गणेश मंदिराला पूर्णत: नवीन ‘लूक’ मिळत असून, याचे भव्य स्वरूप साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणांपासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे. ...