Marathi actress: 'त्याने माझ्या प्रोफेशनवरुन मला जज केलं. किंवा, माझी आर्थिक स्थिती बेताची होती त्यामुळे त्याने हा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं', अभिनेत्रीला आला भयानक अनुभव ...
इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. एकट्याने पालकत्व पार पाडणं तसं सोपं नसतं. मराठी कलाविश्वात अशा बऱ्याच अभिनेत्रीत ज्या सिंगल मदर आहेत. ...
Tejaswini Pandit on Sai Tamhankar: दुनियादारी या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने साकारलेली शिरीनची भूमिका मला ऑफर करण्यात आली होती, असा मोठा गौप्यस्फोट तेजस्विनी पंडितने केला. याबरोबरच तेजस्विनीने सईबद्दलही भाष्य केले. ...