लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश

Tejaswi prakash, Latest Marathi News

तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती आता कर्णसंगिनी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
Read More
"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला - Marathi News | actress tejasswi prakash in relationship with karan kundra her parents advised her for live in relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला

अभिनेत्रीला 'टीव्ही क्वीन' म्हणूनही संबोधलं जातं. ९ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत राहतेय लिव्ह इनमध्ये ...

ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो - Marathi News | If it's decided then! Karan Kundra-Tejaswi Prakash's wedding was stopped?, photos went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो

Karan Kundra-Tejaswi Prakash : अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. ...

"काकूंचा AI व्हिडिओ बनवला...", तेजस्वी प्रकाशच्या आईबद्दल असा का म्हणाला करण कुंद्रा? - Marathi News | karan kundra on tejasswi prakash s mother spilling beans of both actors marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काकूंचा AI व्हिडिओ बनवला...", तेजस्वी प्रकाशच्या आईबद्दल असा का म्हणाला करण कुंद्रा?

तेजस्वीच्या आईने रिएलिटी शोमध्ये यावर्षी दोघं लग्न करतील असा खुलासा केला होता. ...

मराठमोळी तेजस्वी ९ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ, आईनेही दिली परवानगी - Marathi News | Tejasswi Prakash To Get Married Soon With Karan Kundra Mother Confirmed Wedding Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी तेजस्वी ९ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ, आईनेही दिली परवानगी

मराठमोळी तेजस्वी ९ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधणार आहे. याबाबत तिच्या आईनेच खुलासा केलाय. ...

Tejasswi Prakash : "आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक - Marathi News | celebrity masterchef Tejasswi Prakash struggle mother sacrifices while raising her financial problems | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक

Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश खूप भावुक झालेली पाहायला मिळालं. तेजस्वीने तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दलही सांगितलं. ...

"मला तर कोर्ट मॅरेजही चालेल", करण कुंद्रासोबत लग्नाच्या प्लॅनिंगवर तेजस्वी प्रकाश म्हणाली... - Marathi News | tejasswi prakash reveals marriage plans with boyfriend karan kundra says she is ok to do court marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तर कोर्ट मॅरेजही चालेल", करण कुंद्रासोबत लग्नाच्या प्लॅनिंगवर तेजस्वी प्रकाश म्हणाली...

तेजस्वी आणि करण लग्न कधी करणार असा प्रश्न सतत त्यांनी विचारला जातो. आता नुकतंच तिने लग्नावर भाष्य केलं आहे. ...

निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश की गौरव खन्ना, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता कोण? - Marathi News | Celebrity Masterchef Gaurav Khanna Wins This Show Winner Name Out Before Final Tejasswi Prakash Nikki Tamboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश की गौरव खन्ना, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता कोण?

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या विजेत्या स्पर्धकाचं नाव उघड झालं आहे. ...

"सीनिअर कलाकारांच्या तुलनेत मला...", तेजस्वी प्रकाशने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाली... - Marathi News | tejasswi prakash recalls her struggling days reveals senior actors used to get more facility | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सीनिअर कलाकारांच्या तुलनेत मला...", तेजस्वी प्रकाशने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाली...

तेजस्वी प्रकाश नेमकं काय म्हणाली? ...