म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ही पद्धत बाय डिफॉल्ट, इनबिल्ट आहे. यासाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरची गरज भासत नाही. शिवाय कोणत्याही संगणकावर आपण पासवर्ड बदलूही शकतो. ...
Security tips after buying New Gadgets : नवीन स्मार्टफोन घेतला की तो आधी चालू करून बघायची घाई झालेली असते. परंतू अती घाई संकटात नेई, सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे. नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी खालील काळजी नक्की घ्या... ...
WhatsApp News : व्हॉट्सअॅपला मोठा झटका बसला असून टेलिग्राम, सिग्नलसारख्या अॅपचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची तसेच वापरणाऱ्यांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ...