लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

तरूणीचा फोन हॅक करून तिचे प्रायव्हेट फोटो करत होता लीक, जाणून घ्या यापासून बचावाच्या टिप्स.... - Marathi News | Noida girl filed report of phone hack and private photos going viral know how to save your phone from Hacking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणीचा फोन हॅक करून तिचे प्रायव्हेट फोटो करत होता लीक, जाणून घ्या यापासून बचावाच्या टिप्स....

सेक्टर २० मध्ये पीजीमध्ये राहणाऱ्या तरूणीने मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. ...

भारतातील सर्वात स्वस्त Realme 8 5G चा पहिला सेल सुरू; पण आपण घेऊ शकत नाही...वाचा कारण - Marathi News | Realme 8 5G to go on first sale today, check price, specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील सर्वात स्वस्त Realme 8 5G चा पहिला सेल सुरू; पण आपण घेऊ शकत नाही...वाचा कारण

Realme 8 5G to go on first sale today, Check price, Specifications : फ्लिपकार्ट आणि realme.com वर विक्री सुरू झाली आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ...

होम डिलिव्हरी करायला येणार रोबो ! - Marathi News | Home delivery robot! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :होम डिलिव्हरी करायला येणार रोबो !

सिंगापूरची कंपनी असलेल्या OTSAW Digital ने घरोघरी जाऊन भाजीपाला, दूध, अंडी ह्यांचीडिलिव्हरी देणारा एक रोबोच बनवला आहे. ...

WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार - Marathi News | whatsapp disappearing message feature become change messages will disappear in 24 hours | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार

Whatsapp Disappearing Message Feature : व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. ...

तुमच्या नावाचं Sim Card भलतच कोणीतरी वापरतंय का? 'अशी' करून घ्या खात्री - Marathi News | know about how you can check how many sim cards on your name and how to block or deactivate | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या नावाचं Sim Card भलतच कोणीतरी वापरतंय का? 'अशी' करून घ्या खात्री

sim cards: तुमच्या नावावर कोणी मोबाइल नंबर वापरत असेल, याची माहिती आता उपलब्ध होऊ शकणार आहे. तुमच्या नावावर किती सीमकार्ड आहेत, ती कशी deactivate करावीत? पाहा, डिटेल्स... ...

Google Maps मध्ये मोठा बदल होणार; आता Fastest Route नाही तर 'हा' रुट दाखवला जाणार, जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | google maps will not show you the fastest route know the reason | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps मध्ये मोठा बदल होणार; आता Fastest Route नाही तर 'हा' रुट दाखवला जाणार, जाणून घ्या नेमकं कारण

Google Maps Fastest Route : Google Maps वरील Fastest route आता जाणार आहे. या बदलाचा युजरवर परिणाम होणार असल्याचं म्हटलं आहे. ...

Parle चा IBM सोबत करार; उत्पादनं वेळेत बाजारात पोहोचवण्यासाठी घेणार Artificial Intelligence ची मदत - Marathi News | Parle Products to leverage on IBM hybrid cloud and AI to drive growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Parle चा IBM सोबत करार; उत्पादनं वेळेत बाजारात पोहोचवण्यासाठी घेणार Artificial Intelligence ची मदत

पार्ले ही कंपनी आपल्या Parle G या बिस्कीटांसाठी आहे प्रसिद्ध. या करारानंतर वेळेत कंपनीला आपली उत्पादनं बाजारपेठेत पोहोचवण्यास मदत मिळणार आहे. ...

अलर्ट! Wi-Fi राऊटरचा वापर करता?; मग 'ते' सायबर हल्ल्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं, जाणून घ्या - Marathi News | how to secure your wi fi router from cyber attacks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! Wi-Fi राऊटरचा वापर करता?; मग 'ते' सायबर हल्ल्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं, जाणून घ्या

How To Secure Wi-Fi Router Cyber Attacks : राऊटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. ...