लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

हायस्पीड इंटरनेटसाठी Elon Musk ची Google सोबत डील; मुकेश अंबानींच्या Jio ला जोरदार टक्कर देण्याची तयारी - Marathi News | Google partners with Elon Musk’s SpaceX to provide Starlink internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हायस्पीड इंटरनेटसाठी Elon Musk ची Google सोबत डील; मुकेश अंबानींच्या Jio ला जोरदार टक्कर देण्याची तयारी

Google partners with Elon Musk’s SpaceX : स्पीड वाढविण्यासाठी एलन मस्क यांनी गुगल (Google) सह भागीदारी केली आहे. ...

Mobile चार्ज करताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध - Marathi News | be aware while phone is on charging mode follow this steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile चार्ज करताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

Phone Charging : चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर देखील परिणाम होतो. कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घेऊया... ...

Strom R3: जबरदस्त इलेक्ट्रिक कार येतेय, सिंगल चार्जवर २०० किमी धावणार; किंमत केवळ ४.३ लाख - Marathi News | strom r3 will be the cheapest electric car in indian market in just 4.3 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Strom R3: जबरदस्त इलेक्ट्रिक कार येतेय, सिंगल चार्जवर २०० किमी धावणार; किंमत केवळ ४.३ लाख

Strom R3: भारतातील सर्वांत कमी किमतीची इलेक्ट्रिक कार ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.  ...

गुड न्यूज! टेक सेक्टरमध्ये ‘ही’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या; संकटात दिलासा - Marathi News | jp morgan to hire 4 thousand techies in indian units this year | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! टेक सेक्टरमध्ये ‘ही’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या; संकटात दिलासा

JP Morgan: भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. ...

काय सांगता? WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर वापरून कोणालाही सहज करता येईल ट्रॅक - Marathi News | whatsapp feature know how you can share current and live location with friend family tips and tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर वापरून कोणालाही सहज करता येईल ट्रॅक

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र असे काही फीचर्स आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण अशाच एका फीचर्सबाबत जाणून घेऊया. ...

Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध - Marathi News | covid19 vaccine registration fraud or suspicious sms to android phone user cyber agency-cert in alerts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध

Covid19 Vaccine Registration Fraud : फेक मेसेजद्वारे आता लोकांना लक्ष्य केले जात आहे. हे मॅसेज Appद्वारे नोंदणी करण्याचा दावा करतात. खोटी लिंक देऊन फसवतात. ...

अलर्ट! 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | whatsapp audio video calling may stop after may 15 know what is the reason | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण

Whatsapp Audio Video Calling : आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने 15 मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती; मात्र चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता व्हॉट्सअ‍ॅपने या मुदतीपासून माघार घेतली आहे. ...

...अन् Instagram वर आपोआप डिलीट होताहेत स्टोरीज; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण - Marathi News | instagram hit by bug that deleted activists stories mysteriously company says issues fixed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...अन् Instagram वर आपोआप डिलीट होताहेत स्टोरीज; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण

Instagram News : इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम युजर्सना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. ...