Microsoft Surface Laptop 4 available in India : सरफेस लॅपटॉप 4 मध्ये अप्रतिम लो-लाईट क्षमतेसह बिल्ट-इन एचडी फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि स्टुडिओ मायक्रोफोन रचना आहे. ...
Nagpur News व्हीएनआयटीतील प्राध्यापकांनी संशोधन केले असून, इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह विकसित केले आहेत. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. विलास कळमकर यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करण्यात आले आहे. ...
Whatsapp News feature : तंत्रज्ञानाच्या या युगात हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधून काढत आहेत. आता सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर लोकांचे अकाऊंट हॅक करत आहे. ...
Chingari App, Project ‘Breathe’ Collaborate for Oxygen Supply : प्रोजेक्ट ‘ब्रीद’ अंतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करेल. हे या भागातील विविध रुग्णालयांमध्ये दिले जातील. ...
Google LaMDA : आगामी काळात, जर LaMDA मॉडेलद्वारे घरातील खुर्ची किंवा दरवाज्यासोबत तुम्ही काही प्रश्न विचारला आणि त्याने उत्तर दिल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. ...