लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

वैज्ञानिकाची कमाल! शेणापासून तयार केलं सिमेंट, विटा आणि रंग; 100 लोकांना दिलं प्रशिक्षण - Marathi News | paint brick and cement from cow dung new technology in harayana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैज्ञानिकाची कमाल! शेणापासून तयार केलं सिमेंट, विटा आणि रंग; 100 लोकांना दिलं प्रशिक्षण

Paint, Brick And Cement From Cow Dung : डॉ. शिवदर्शन मलिक असं या वैज्ञानिकाचं नाव असून ते गेल्या 6 वर्षांपासून शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन करत आहेत. ...

Noise Air Buds Mini झाले भारतात लाँच; कमी किंमतीत मिळत आहे टच कंट्रोल  - Marathi News | Noise launches Noise Air Buds Mini earbuds at 1499 rs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Noise Air Buds Mini झाले भारतात लाँच; कमी किंमतीत मिळत आहे टच कंट्रोल 

Noise Air Buds launch: Noise Air Buds Mini फ्लिपकार्टवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.   ...

8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च  - Marathi News | infinix note 10 series to launch in india launch on 7 june   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च 

Infinix Note 10 series launch: इनफिनिक्स नोट 10 सीरीजच्या भारतातील लाँचची घोषणा कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर व्हिडीओ पोस्ट करून केली.  ...

14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येईल Honor Band 6; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत  - Marathi News | honor band 6 with 14 days battery life will launch in india soon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येईल Honor Band 6; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत 

Honor Band 6: Honor Band 6 मध्ये अनेक फीचर्ससह फ्लिपकार्टवर लवकरच उपलब्ध होईल.  ...

Moto G40 Fusion स्मार्टफोनची किंमत वाढली; बघा नवीन किंमत   - Marathi News | moto g40 fusion smartphone price hiked by rs 500 In india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Moto G40 Fusion स्मार्टफोनची किंमत वाढली; बघा नवीन किंमत  

Motorola G40 Fusion Price: मोटोरोलाने Moto G40 Fusion स्मार्टफोनच्या दोन्ही वेरिएंट्सची किंमत वाढवली आहे.   ...

Fact Check : खरंच सरकार 10 कोटी युजर्संना Free Internet देणार? - Marathi News | free internet plan by government for 100 million users know reality pib fact check | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Fact Check : खरंच सरकार 10 कोटी युजर्संना Free Internet देणार?

free internet plan fact check : व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 10 कोटी युजर्संना मोफत इंटरनेट (Free internet plan) देणार आहे. ...

Google Photos चा फ्री बॅकअप संपतोय, चिंता नको! असा करा फ्रीमध्ये वापर - Marathi News | Free backup of Google Photos is running out, don't worry! Use it for free | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Photos चा फ्री बॅकअप संपतोय, चिंता नको! असा करा फ्रीमध्ये वापर

Google Photos: Google Photos चा अनलिमिटेड फ्री स्टोरेज आज म्हणजेच १ जूनपासून संपत आहे. आतापर्यंत युझर्सना Google Photos वर कुठल्याही लिमिटशिवाय अनलिमिटेड फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करता येत होते. मात्र आजपासून असे करता येणार नाही. ...

Freecharge Pay Later : फ्रीचार्जची नवीन सर्व्हिस, आता शॉपिंग करा अन् महिन्यानंतर पेमेंट द्या... - Marathi News | Freecharge Pay Later: freecharge launches pay later for its customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Freecharge Pay Later : फ्रीचार्जची नवीन सर्व्हिस, आता शॉपिंग करा अन् महिन्यानंतर पेमेंट द्या...

Freecharge Pay Later : देशातील प्रमुख ई-वॉलेट कंपन्यांपैकी एक फ्रीचार्जने (Freecharge) आपल्या ग्राहकांसाठी 'पे लेटर' (Pay Later) सर्व्हिस सुरू केली आहे. ...