आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11
Technology, Latest Marathi News
iQOO Foldable: iQOO ने फोल्डेबल, रोलेबल आणि स्लाईड डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन्ससाठी ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे. ...
Vivo V21e 5G: Vivo V21e 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. Vivo ने एप्रिलच्या शेवटी Vivo V21 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. ...
Xiaomi Mi Watch Revolve Active: शाओमी Mi Watch Revolve Active 22 जूनला भारतात लाँच करेल. ...
Mcdonald’s Data Breach: डेटाबेसमधील ब्रीचची माहिती McDonald's च्या बाह्य सल्लागार कंपनीच्या तपासणीतून समोर आली आहे. ...
Realme Narzo 30: Realme चे सीईओ माधव सेठ यांनी Realme Narzo 30 सिरीज जूनमध्ये भारतात लाँच होईल अशी माहिती दिली आहे. ...
YouTube App Incognito: YouTube चा वापर व्हिडीओज बघण्यासाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. परंतु तुम्ही काय बघता याची हिस्ट्री ठेवायची नसेल तर तुम्ही युट्युबच्या अँड्रॉइड अॅपमधील incognito मोडचा वापर करू शकता. ...
Realme X9 Pro specs: Realme X9 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. ...
Flipkart Big Saving Days: 5,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 4a 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...