सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
Technology, Latest Marathi News
Dell Inspiron India: Dell ने Inspiron 14 2-in-1, Dell Inspiron 14, Dell Inspiron 15 आणि Dell Inspiron 13 असे चार लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत. ...
Samsung Galaxy F22 Launch: Samsung Galaxy F22 चा मॉडेल नंबर SM-E225F/DS आहे. ...
Honor Earbuds 2 SE: Honor Earbuds 2 SE फक्त दहा मिनिटांत 40% चार्ज होऊ शकतात आणि केससह 32 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. ...
Infinix 160W charging: इनफिनिक्स लवकरच 160w चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन सादर करू शकते, हा फोन प्रीमियम कॅटेगरीत सादर केला जाऊ शकतो. ...
Motorola Defy Launch: Motorola ने 2012 नंतर rugged श्रेणीत Motorola Defy नावाचा दणकट स्मार्टफोन लाँच केला आहे. 1.8 मीटर पर्यंतच्या उंचीवरून पडूनही Motorola Defy ला बाहेरून किंवा आतून कोणतेही नुकसान होणार नाही. ...
How to download BGMI: गुगल प्ले स्टोरवर बीटा व्हर्जन डाउनलोड करता येत नाही परंतु टॅप टॅप अॅप स्टोरवरून तुम्ही हा गेम डाउनलोड करू शकता आणि खेळू शकता. ...
Nokia C30 FCC certification: लाँचपूर्वी Nokia C30 स्मार्टफोन FCC वर लिस्ट झाला आहे, त्यामुळे या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...
Windows 11 Launch: Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम 24 जूनला लाँच होणार आहे, परंतु रिलीज होण्यापूर्वी हि ऑपरेटिंग सिस्टम लीक झाली आहे. ...