आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी
Technology, Latest Marathi News
Infinix Concept Phone 2021: Infinix च्या या कॉन्सेप्ट फोनचे खासियत म्हणजे यात मिळणारी 160W चार्जिंग टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला फोन 0 ते 100% फक्त 10 मिनिटांत चार्ज होईल. ...
OnePlus Nord 2 Specs: OnePlus Nord 2 चे रेंडर्स लीक झाले आहेत, या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ...
Mi TV 6 launch: Mi TV 6 Extreme Edition मध्ये मीडियाटेक MT9950 चिपसेटसह 4K QLED स्क्रीन देण्यात आली आहे. ...
Realme Narzo 30 Sale: Realme Narzo 30 च्या पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. ...
Change UPI PIN In GPAY App: जर तुम्हाला तुमचा युपीआय पिन बदलायचा असेल तर आम्ही सांगितलेल्या पुढील काही स्टेप्स फॉलो करून UPI PIN बदलू शकता. ...
Telegram Group Video Calling: टेलिग्राम एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप म्हणून आपले स्थान निर्माण करू पाहत आहे, यासाठी कंपनीने ग्रुप व्हिडीओ कॉलचे फिचर लाँच केले आहे. ...
Tecno Spark Go 2021: Tecno ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली कि, टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. ...
Vivo Y51A 6GB Ram variant launch: कंपनीने विवो वाय51ए चा नवीन आणि छोटा रॅम व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. ...