Free Caller tune on Airtel: विंक अॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता. ...
Nokia G20 India Price: नोकिया जी20 स्मार्टफोन भारतात ईकॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. अमेझॉन इंडियावर Nokia G20 चे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. ...
Android trojans steal Facebook passwords: गुगल प्ले स्टोरवरील काही अँड्रॉइड अॅप्स तुमची फेसबुक आयडी आणि पासवर्ड तुमच्या न कळत चोरू शकतात. या अॅप्समध्ये फोटो एडिटिंग आणि फिटनेस अॅप्सचा देखील समावेश आहे. ...