लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

48MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह येणार Tecno Camon 17 सीरिज; अ‍ॅमेझॉनवर झाली लिस्टिंग - Marathi News | Tecno camon 17 pro india launch price specs sale offer 48mp selfie camera 8gb ram helio g95  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह येणार Tecno Camon 17 सीरिज; अ‍ॅमेझॉनवर झाली लिस्टिंग

Tecno Camon 17 Pro India Launch: Tecno Camon 17 सीरिजचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडियावर लाईव्ह करण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेजवर फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. ...

सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज  - Marathi News | Qualcomm announces smartphone for snapdragon insiders with 16gb ram know price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज 

Smartphone for Snapdragon Insiders: क्वालकॉमने फोन कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्राम Snapdragon Insiders साठी खास लाँच केला गेला आहे.  ...

Realme चे दिमाखदार फीचर फोन लाँच; DIZO Star 300 आणि DIZO Star 500 खरेदीसाठी उपलब्ध   - Marathi News | realme dizo star 500 and dizo star 300 price in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चे दिमाखदार फीचर फोन लाँच; DIZO Star 300 आणि DIZO Star 500 खरेदीसाठी उपलब्ध  

Realme Feature Phone Launch: रियलमीने फिचरफोन बाजारात पदार्पण केले आहे. Realme DIZO Star 300 आणि DIZO Star 500 फीचर फोन भारतात लाँच झाले आहेत.   ...

ASUS ZenFone 8 लवकरच येणार भारतात; Xiaomi-Realme ला देणार का मात?   - Marathi News | Asus zenfone 8 india launch soon teaser page live  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ASUS ZenFone 8 लवकरच येणार भारतात; Xiaomi-Realme ला देणार का मात?  

Asus Zenfone 8 India launch: आसूस इंडिया बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी एका ट्वीटमध्ये खुलासा केला आहे कि आसुस टीम जेनफोन 8 सीरिज भारतात लाँच करण्यासाठी काम करत आहे. ...

Huawei Band 6 भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत  - Marathi News | huawei-band-6-launched-in-india-with-96-workout-85-customized-mode-14-day-battery-life-and-more-specs-check-price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Huawei Band 6 भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत 

Huawei Band 6 भारतात लाँच झाला आहे, हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी लाइफसह सादर करण्यात आला आहे.   ...

Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; 5 वर्ष सॉफ्टवेयर सपोर्ट मिळण्याची शक्यता   - Marathi News | Google pixel 6 pixel 6 pro specifications features leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; 5 वर्ष सॉफ्टवेयर सपोर्ट मिळण्याची शक्यता  

Google Pixel 6 Pro, Pixel 6 Specs leak: Google Pixel 6 सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन ऑक्टोबर 2021 मध्ये सादर केले जाऊ शकतात. ...

Blaupunkt चे ‘मेड इन इंडिया’ स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 14999 रुपयांपासून सुरु  - Marathi News | blaupunkt cybersound series smart tvs launched price in india rs 14999 specifications features full hd 4k hdr android tv | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Blaupunkt चे ‘मेड इन इंडिया’ स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

जर्मन कंपनी Blaupunket ने भारतात Made in India स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होत आहे.   ...

Twitter वरचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे का? ही सोप्पी पद्धत वापरा   - Marathi News | How to download twitter video   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter वरचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे का? ही सोप्पी पद्धत वापरा  

Twitter वरचा व्हिडीओ डाउनलोड करणे सोप्पे नाही, परंतु दोन अश्या वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मदतीने हे काम करता येते.   ...