लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

5,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच होणार POCO X3 GT; 28 जुलैला होऊ शकतो बाजारात दाखल  - Marathi News | POCO X3 GT Specs Revealed before Launch 28 july  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच होणार POCO X3 GT; 28 जुलैला होऊ शकतो बाजारात दाखल 

POCO X3 GT Launch: POCO X3 GT स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 10 Pro 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. ...

Amazon Prime Day 2021 Sale: किफायतशीर 5G स्मार्टफोन्सवर डिस्काउंट; किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी  - Marathi News | amazon prime day 2021 sale top budget 5g smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Prime Day 2021 Sale: किफायतशीर 5G स्मार्टफोन्सवर डिस्काउंट; किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी 

Budget 5G smartphones: तुम्ही एखादा 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्या बजेटमध्ये बसतील अश्या 5G स्मार्टफोन्सची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. ...

लई भारी! फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आयफोन; लोकप्रिय अ‍ॅप्पल फोन्सवर मिळणार बंपर डिस्काउंट  - Marathi News | Iphone 12 with 11901 rs discount at flipkart sale iphone 12 mini for less than rs 60000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लई भारी! फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आयफोन; लोकप्रिय अ‍ॅप्पल फोन्सवर मिळणार बंपर डिस्काउंट 

Discount on iPhones: अ‍ॅप्पल iPhone 12 आणि iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट जबरदस्त डिस्काउंट देत आहे, तर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या iPhone 11 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.   ...

शाओमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज; इथून विकत घ्या हा दमदार स्मार्टफोन  - Marathi News | Redmi note 10t 5g first sale will start today from 12pm check price specs and offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज; इथून विकत घ्या हा दमदार स्मार्टफोन 

Redmi Note 10t 5G First Sale: शाओमीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. हा रेडमी सीरिजमधील पहिला 5जी स्मार्टफोन आहे.   ...

OnePlus Nord 2 5G चा पहिला सेल आज; अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये मिळणार जबरदस्त डिस्काउंट  - Marathi News | Oneplus nord 2 5g first sale in india price starts at rs 27999 on amazon and oneplus website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 5G चा पहिला सेल आज; अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये मिळणार जबरदस्त डिस्काउंट 

OnePlus Nord 2 5G Sale in India: OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन आजपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल अंतर्गत 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.   ...

Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ  - Marathi News | How to add facebook profile video via android ios apps   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ 

Facebook ने तुमच्या प्रोफाइलवर डिस्प्ले पिक्चरसह डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. खूप कमी लोक या ऑप्शनचा वापर करतात.   ...

किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच  - Marathi News | Realme buds wireless 2 buds wireless 2 neo and buds q2 neo launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच 

Realme Audio Products Lineup Launch: Realme Buds Wireless 2, Realme Buds Wireless 2 Neo, आणि Realme Buds Q2 Neo हे ऑडिओ प्रोडक्टस बाजारात आणले आहेत. ...

फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये  - Marathi News | Nokia 110 4G feature phone launched in India with Volte support price rs 2799 vs JioPhone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये 

Nokia 110 4G Launched in India: Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल. ...