लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, 120W चार्जिंग आणि 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Redmi K50 Pro होऊ शकतो लाँच   - Marathi News | Redmi K50 Pro to come with 120W fast charging 108MP camera Snapdragon 895 898 specs Price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, 120W चार्जिंग आणि 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Redmi K50 Pro होऊ शकतो लाँच  

Redmi K50 Pro Specs Leak: Redmi K50 स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर Redmi K50 Pro 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळू शकतो. ...

ई-सिम सपोर्टसह OPPO Watch 2 लाँच; हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनीटरिंगसह स्मार्टवॉच सादर  - Marathi News | Oppo watch 2 launched with e sim support check price and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ई-सिम सपोर्टसह OPPO Watch 2 लाँच; हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनीटरिंगसह स्मार्टवॉच सादर 

Oppo watch 2 launch: OPPO Watch 2 स्मार्टवॉचमध्ये 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते. यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत. ...

पारदर्शक डिजाईनसह Nothing Ear (1) इयरबड्स लाँच; कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स  - Marathi News | Nothing ear 1 launched in india specifications features price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पारदर्शक डिजाईनसह Nothing Ear (1) इयरबड्स लाँच; कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स 

Nothing Ear (1) wireless earbuds unveiled: Nothing आपला पहिला टेक प्रॉडक्ट बाजारात सादर केला आहे. हे TWS earbuds भारतासह जगभरात लाँच करण्यात आले आहेत.   ...

Realme चे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच होऊ शकतात लाँच; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s ची माहिती   - Marathi News | Low Budget phone Realme 8i and Realme 8s India Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच होऊ शकतात लाँच; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s ची माहिती  

Realme 8i and Realme 8s India Launch: Realme 8i आणि Realme 8s स्मार्टफोन लवकरच भारतात लवकरच दाखल होऊ शकतात अशी माहिती टिप्सटरने दिली आहे. ...

20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स  - Marathi News | Nokia 6310 2021 edition launch new design price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

Nokia 6310 2021 launch: नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.   ...

Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लवकरच येऊ शकतात भारतात; फ्लॅगशिप स्पेक्ससह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी   - Marathi News | Realme gt 5g realme gt master edition models teased to launch in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लवकरच येऊ शकतात भारतात; फ्लॅगशिप स्पेक्ससह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी  

Realme GT Series India Launch: Realme GT 5G आणि Realme GT मास्टर एडिशन सीरीज लवकरच भारतात येऊ शकतात. ...

नवीन प्रोसेसरसह बाजारात येणार Vivo Y53s; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक  - Marathi News | Vivo y53s t1 version specifications pricing appear online before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन प्रोसेसरसह बाजारात येणार Vivo Y53s; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक 

Vivo Y53s t1 version Price: Vivo Y53s (t1 version) च्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,900 रुपयांच्या आसपास असेल. ...

शाओमीचे स्वस्त लॅपटॉप लवकरच येणार भारतात; 3 ऑगस्टला पहिला RedmiBook होऊ शकतो लाँच   - Marathi News | redmibook will launch in india on august 3 company announces | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचे स्वस्त लॅपटॉप लवकरच येणार भारतात; 3 ऑगस्टला पहिला RedmiBook होऊ शकतो लाँच  

RedmiBook Launch In India: Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे. ...