लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स  - Marathi News | Xiaomi Mi Mix 4 with under-display camera launched Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

Xiaomi Mi Mix 4 Launch: अंडर डिस्प्ले कॅमेरा, 108MP रियर कॅमेरा, 120W फास्ट वायर्ड चार्जिंग, स्नॅपड्रॅगन 888 प्लस इत्यादी दमदार स्पेक्ससह Xiaomi Mi Mix 4 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. ...

5G Smartphones च्या मागणीने सर्व रेकॉर्ड तोडले; Xiaomi सर्वाधिक विक्री करणारी कंपनी, पाहा यादी - Marathi News | xiaomi top 5g android phone market q2 2021 share vivo oppo realme samsung strategy analytics | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :5G Smartphones च्या मागणीने सर्व रेकॉर्ड तोडले; Xiaomi सर्वाधिक विक्री करणारी कंपनी, पाहा यादी

5G Smartphone Demand Increased : सध्या 5G Smartphones ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. Android मध्ये सर्वाधिक Xiaomi च्या स्मार्टफोन्सची विक्री. ...

आतापर्यंतचा शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोन iQOO 8 लवकरच होणार लाँच; कंपनीने सांगितले स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Iqoo 8 specifications leaked through official teaser poster  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोन iQOO 8 लवकरच होणार लाँच; कंपनीने सांगितले स्पेसिफिकेशन्स 

iQOO 8 Specifications: कंपनीने सांगितले आहे कि, आगामी iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल ...

दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा   - Marathi News | Superb Nokia C20 Plus launches in India with two days battery backup; Announcing three more smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा  

Nokia C20 Plus Luanch: Nokia C20 Plus ची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे. हा फोन अँड्रॉइड 11 गो एडिशनसह सादर करण्यात आला आहे.   ...

11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवीन Vivo Y53s भारतात सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Vivo Y53s launched with 11GB RAM and 5000mAh Battery in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवीन Vivo Y53s भारतात सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Vivo Y53s Launch: Vivo Y53s स्मार्टफोन रिटेल स्टोर्ससह ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून 19,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच - Marathi News | Xiaomi Mi Mix 4 flexes Snapdragon 888 plus on Geekbench as first poster surfaces tomorrow to launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच

Xiaomi Mi MIX 4 हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. लाँचपूर्वीच समोर आले फोटो. ...

लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन - Marathi News | Xiaomi india hinted mi standing fan 2 india launch soon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन

Mi Standing Fan 2 फॅन मोबाईल किंवा टॅबलेटमधील अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल.   ...

महत्वाचा ईमेल वेळेवर पाठवायचा आहे का? Gmail मध्ये अशाप्रकारे करा शेड्युल ईमेल  - Marathi News | How to schedule email in gmail through browser and mobile app know here full guide  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महत्वाचा ईमेल वेळेवर पाठवायचा आहे का? Gmail मध्ये अशाप्रकारे करा शेड्युल ईमेल 

How to Schedule Gmail: जर तुमची कामासाठी जीमेलचा वापर करत असाल तर तुम्हाला या उपयुक्त फिचरची माहिती असणे आवश्यक आहे.   ...