लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

उरले फक्त काही दिवस! लाँचपूर्वीच OPPO Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE चे स्पेसिफिकेशन्स उघड - Marathi News | Oppo Reno 7 Reno 7 pro and Reno 7 se smartphone specifications and design revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उरले फक्त काही दिवस! लाँचपूर्वीच OPPO Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE चे स्पेसिफिकेशन्स उघड

Oppo Reno 7 Series Price And Launch Date: OPPO Reno 7 सीरीज अंतर्गत OPPO Reno 7, OPPO Reno 7 Pro आणि OPPO Reno 7 SE असे तीन फोन सादर केले जातील. ...

स्वस्तात मस्त 5G Phone आणू शकते टेक्नो; 6000mAh बॅटरीसह Tecno Pova 5G होऊ शकतो लाँच  - Marathi News | Tecno pova 5g to come with 50mp camera 6000mah battery renders and specifications leak   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात मस्त 5G Phone आणू शकते टेक्नो; 6000mAh बॅटरीसह Tecno Pova 5G होऊ शकतो लाँच 

Budget 5G Phone Tecno Pova 5G: Tecno लवकरच आपला सर्वात पहिला 5G Phone सादर करू शकते. हा फोन Tecno Pova 5G नावाने बाजारात येईल. ज्यात 6000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर मिळू शकतो.   ...

सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी  - Marathi News | 108mp camera phone motorola Moto G200 5G Phone launched with Snapdragon 888 plus  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी 

Motorola Moto G200 5G Price In India: Moto G200 5G Phone लवकरच भारतात Qualcomm Spandragon 888+ चिपसेट आणि 108MP Camera सह लाँच केला जाऊ शकतो.  ...

Vivo Y74s 5G Phone: 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक प्रोसेसरसह Vivo Y74s 5G आला बाजारात  - Marathi News | Vivo y74s 5g launch with 50mp camera and dimensity 810 know price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा आणि मीडियाटेक प्रोसेसरसह Vivo Y74s 5G आला बाजारात 

Vivo Y74s 5G Price Launch: Vivo Y74s 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 44W Fast Charging आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...

Budget Smartwatch: परवडणाऱ्या किंमतीती आला Noise X-Fit 1 स्मार्टवॉच; 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह भन्नाट फीचर्स  - Marathi News | Noise x fit 1 smartwatch with 10 day battery life launched in india at price rs 2999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Budget Smartwatch: परवडणाऱ्या किंमतीती आला Noise X-Fit 1 स्मार्टवॉच; 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह भन्नाट फीचर्स 

Budget Smartwatch: Noise X-Fit 1 स्मार्टवॉचची किंमत 3000 रुपयांच्या आत ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सादर करण्यात आला आहे.   ...

Android Virus Alert: PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित  - Marathi News | Phonespy virus affected 23 android apps are stealing phones data how to stay safe   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

Android Virus PhoneSpy: PhoneSpy नावाच्या नव्या धोकादायक Android Virus ची माहिती समोर आली आहे. हा Malware 23 अ‍ॅप्समध्ये आढळला आहे.   ...

5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह परवडणाऱ्या किंमतीत Tecno Spark 8 Pro लाँच  - Marathi News | Tecno spark 8 pro phone launched with 48mp camera 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह परवडणाऱ्या किंमतीत Tecno Spark 8 Pro लाँच 

Budget Phone Tecno Spark 8 Pro Price: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन मिड बजेट सेगमेंटमध्ये 5000mAh Battery, 6GB RAM आणि 48MP Rear Camera अशा शानदार स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ...

Google Pixel 6a: Google च्या स्वस्त स्मार्टफोनची डिजाईन आली समोर; असे आहेत Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Google pixel 6a design and specifications revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google च्या स्वस्त स्मार्टफोनची डिजाईन आली समोर; असे आहेत Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स 

Google Pixel 6a Launch: 91mobiles आणि OnLeaks यांनी मिळून गुगलच्या आगामी Google Pixel 6a स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्समधून कंपनीच्या स्वस्त स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. ...