लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Free Fire MAX Redeem Codes Today 21 March: आजच्या रिडीम कोड्समधून मिळवा 50 पेक्षा जास्त फाडू रिवॉर्ड, असं करा क्लेम  - Marathi News | Garena Free Fire Max Redeem Code For Today 21 March 2022 How To Claim New Active Codes Rewards On Reward Redemption Site   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आजच्या रिडीम कोड्समधून मिळवा Free Fire MAX चे 50 पेक्षा जास्त फाडू रिवॉर्ड, असं करा क्लेम 

Free Fire MAX Redeem Codes Today 21 March: फ्री फायर मॅक्स बॅटल रॉयल गेममध्ये अनेक फ्री रिवॉर्ड जिंकण्याची संधी मिळत आहे.   ...

वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच - Marathi News | 16GB RAM Samsung Galaxy A53 5G Phone India Launch Know Price Specifications Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच

Samsung Galaxy A53 5G ची भारतीय किंमत थेट फ्लॅगशिप किलर वनप्लसला टक्कर देत आहे. हा फोन 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा आणि IP68 रेटिंगसाठी सादर झाला आहे. ...

‘हे’ वाचल्यावर ‘Whatsapp स्टेटस’ ठेवण्याआधी दहा वेळा विचार कराल; खाजगी फोटोज अपलोड करण्यापूर्वी...  - Marathi News | How To Download Whatsapp Stories Follow These Simple Steps And See On File Manager | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ वाचल्यावर ‘Whatsapp स्टेटस’ ठेवण्याआधी दहा वेळा विचार कराल; खाजगी फोटोज अपलोड करण्यापूर्वी... 

आपल्या आयुष्यातील घडामोडी Whatsapp स्टेट्सला ठेवणं अनेकांना आवडतं. आणि हे स्टेटस फक्त 24 तास ऑनलाईन असतं म्हणून आपण निवांत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का तुमचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस कायमस्वरूपी ऑनलाईन राहू शकतं.   ...

12 हजारांच्या आत Oppo चा दमदार फोन; जुना फोन दिल्यास अजून कमी होईल किंमत  - Marathi News | Oppo A54 Price Cut On Amazon Exchange Offer Is Also Available | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 हजारांच्या आत Oppo चा दमदार फोन; जुना फोन दिल्यास अजून कमी होईल किंमत 

Oppo A54 च्या 4GB रॅम आणि 64GB मेमरी व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 14,990 रुपयांच्या ऐवजी 12,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. ...

दगडासारखा मजबूत स्मार्टफोन आला; आपटा, फेका किंवा पाण्यात बुडवा, तरीही चालेल सुपरफास्ट  - Marathi News | AGM H5 First Rugged Smartphone Launch With Stock Android 12 7000mah Battery Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा मजबूत स्मार्टफोन आला; आपटा, फेका किंवा पाण्यात बुडवा, तरीही चालेल सुपरफास्ट 

AGM H5 हा एक रगड स्मार्टफोन आहे जो स्टॉक Android 12 वर लाँच झाला आहे. याची मजबुती याची खासियत आहे.   ...

भारतात वर्ल्ड क्लास फलंदाज तयार करणार हे मशीन; १५५ च्या वेगाने फेकते चेंडू, खेळाडूला फिरकीवरही नाचवणार! - Marathi News | World First Automatic Bowling Machine Installed in Meerut Throw Ball at speed of 155 km | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात वर्ल्ड क्लास फलंदाज तयार करणार हे मशीन; १५५ च्या वेगाने फेकते चेंडू, फिरकीवरही नाचवणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा किती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ...

LPG बुक करण्यासाठी 'भारत गॅस'ची नवीन सुविधा, इंटरनेट नसलेल्या फोनवरूनही UPI ​​पेमेंट! - Marathi News | Bharat Petroleum launches voice based LPG booking payment facility by upi 123pay | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG बुक करण्यासाठी 'भारत गॅस'ची नवीन सुविधा, इंटरनेट नसलेल्या फोनवरूनही UPI ​​पेमेंट!

भारत गॅसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा एलपीजी सिलिंडरचे बुकिंग आणि पेमेंटसाठी आहे. जाणून घेऊयात सविस्तर... ...

ग्राहकांची उडाली झुंबड; फक्त 1,249 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G Smartphone  - Marathi News | Flipkart Buy Poco M4 Pro 5G In Just Rs 1249 Exchange Offer Included   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांची उडाली झुंबड; फक्त 1,249 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G Smartphone 

Flipkart वर कोणताही सेल सुरु नाही परंतु तरीही एक 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.  ...