लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री  - Marathi News | Realme C35 launch on March 7 in India with 50MP Camera 5000mah battery price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री 

Realme C35 India Launch: 7 मार्चला Realme C35 हा फोन 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि Unisoc T616 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला येईल. ...

रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन  - Marathi News | 7000mah battery phone tecno pova 3 might launch soon in low budget listed on geekbench know specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन 

7000mAh Battery Phone Tecno Pova 3: आगामी Tecno Pova 3 स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. ...

भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! स्वस्तात मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट  - Marathi News | Asus Vivobook 13 Slate Launched In India With Big Display 8GB RAM Check Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! स्वस्तात मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट 

ASUS Vivobook 13 Slate 2 इन 1 लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. यात मोठ्या डिस्प्लेसह Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे.   ...

Samsung पुन्हा करणार बाजारपेठेवर कब्जा; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन  - Marathi News | Samsung Galaxy F23 5G India launch in March 8 Sale Flipkart price Specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung पुन्हा करणार बाजारपेठेवर कब्जा; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन 

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले मिळेल. सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा असेल. ...

सत्या नाडेलांची दुखरी नस कोणालाच दिसली नाही! पण त्यांच्या मुलामुळे सेलेब्रल पाल्सीच्या लाखो रुग्णांना मोठी मदत झाली  - Marathi News | Satya Nadellas Son Was Reason For Microsoft Gave Birth To Accessibility Feature Made Technology Friendly For The Disabled   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सत्या नाडेलांची दुखरी नस कोणालाच दिसली नाही! पण त्यांच्या मुलामुळे सेलेब्रल पाल्सीच्या लाखो रुग्णांना मोठी मदत झाली 

जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरला असेल तर तुमचा झेनमुळे अस्तित्वात आलेल्या फीचर्सशी संबंध आला असेल. ...

बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ  - Marathi News | Lava X2 launched in india at rs 6599 price know full specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ 

Lava X2 Phone: Lava X2 फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...

108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये? - Marathi News | Redmi Note 11 Pro series India Price leak before 9 march launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये?

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ 5G दोन्ही फोन 9 मार्च दुपारी 12 वाजता भारतात 67W Charging, 108MP Camera आणि 120Hz Display सह सादर केले जातील.   ...

टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस  - Marathi News | Flipkart big bachat dhamaka sale kodak 7x pro 40 inch smart tv at rs 6024 check offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस 

Flipkart Big Bachat Dhamaka Sale: फ्लिपकार्टवरील सेलमध्ये KODAK चा 40-इंचाची Smart TV खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया भन्नाट ऑफर.   ...