लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक  - Marathi News | Realme 9 4G May Launch With 108MP Camera And 33W Fast Charging Specifications Leak Online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक 

Realme 9 सीरिजमध्ये लवकरच Realme 9 4G स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा फोन 108MP च्या मुख्य कॅमेरा सेन्सरसह बाजारात येईल.   ...

आयफोनही पडेल फिका! 12GB रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo X80   - Marathi News | Vivo X80 Specifications Leak To Sport Upto 12GB RAM And Massive Display  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनही पडेल फिका! 12GB रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo X80  

Vivo X80 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. हा एक प्रीमियम स्मार्टफोन असेल जो अ‍ॅप्पल, सॅमसंग शाओमी आणि वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन्सना टक्कर देईल.   ...

असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर  - Marathi News | Flipkart Big Bachat Dhamaal Sale Buy Realme 32 Inch Hd Ready Led Smart Android Tv Discounts  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर 

Flipkart Big Bachat Dhamaal सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही खूपच कमी किंमतीत विकत घेता येईल. त्यासाठी पुढील ऑफरचा फायदा घ्यावा लागेल... ...

April Fool Day: मित्रांचे स्मार्टफोन करा स्लो; व्हायरस काढून टाकण्यासाठी जोडतील हात   - Marathi News | Smartphone Slow Smartphone Prank For April Fools Day  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :April Fool Day: मित्रांचे स्मार्टफोन करा स्लो; व्हायरस काढून टाकण्यासाठी जोडतील हात  

April Fool Day च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींचा अँड्रॉइड स्मार्टफोन स्लो करू शकता. यासाठी तुम्हाला काही सेटिंग्स बदलाव्या लागतील.   ...

व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स - Marathi News | Google Meet Gets Lots Of New Features Includes In Meeting Reactions Pip Mode And More Check | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स

Google नं आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, Google Meet वर अनेक नवीन फिचर एका नव्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मिटिंग सुरु असतानाही इतर कामेही ब्राऊजरमध्ये करता येतील. ...

Free Fire MAX मध्ये Grandmaster रँकपर्यंत कसं पोहोचायचं? या सोप्प्या टिप्स करा फॉलो   - Marathi News | How To Reach At Grandmaster Rank In Free Fire Max  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire MAX मध्ये Grandmaster रँकपर्यंत कसं पोहोचायचं? या सोप्प्या टिप्स करा फॉलो  

Free Fire MAX मध्ये ग्रँडमास्टर रँकपर्यंत पोहोचणं सोपं नाही परंतु या लेखातील टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. यामुळे तुम्ही फक्त ग्रँडमास्टर रँकपर्यंत पोहोचणार नाही तर या गेमचे वर्ल्ड चॅम्पियन देखील बनू शकता.  ...

'इतकी' आहे Samsung च्या 108MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत; तुम्ही घेणार का विकत? - Marathi News | Samsung Galaxy A73 5G Price In India Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'इतकी' आहे Samsung च्या 108MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत; तुम्ही घेणार का विकत?

Samsung Galaxy A73 5G ची किंमत समजली आहे. हा फोन भारतात 120Hz रिफ्रेश रेट, 8GB रॅम, 5000mAh ची बॅटरी आणि 32MP चा सेल्फी कॅमेऱ्यासह दाखल झाला आहे.   ...

3,000 गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा! केंद्राचा तामिळनाडूमध्ये मोठा उपक्रम - Marathi News | more than 3000 villages of tamil nadu will get high speed internet facility center approves 1815 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3,000 गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा! केंद्राचा तामिळनाडूमध्ये मोठा उपक्रम

High Speed Internet Facility : या उपक्रमाद्वारे चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवन्नमलाई, तिरुवल्लूर, वेल्लोर, कृष्णगिरी, रानीपेट्टई, तिरुपती आणि चेन्नई जिल्ह्यातील 3,095 ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेटने जोडल्या जातील. ...