लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

5500 रुपयांचा डिस्काउंट! Poco चा दमदार 5G फोन झाला स्वस्त; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Poco M3 Pro 5G Smartphone Available With Huge Discount In Flipkart Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5500 रुपयांचा डिस्काउंट! Poco चा दमदार 5G फोन झाला स्वस्त; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी 

Poco M3 Pro 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटवर 25 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. ...

सिक्रेट माहिती लीक! OnePlus 10R आणि Nord CE 2 Lite ची भारतीय किंमत आली समोर  - Marathi News | OnePlus 10R And Nord Ce 2 Lite India Price Leak Ahead Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिक्रेट माहिती लीक! OnePlus 10R आणि Nord CE 2 Lite ची भारतीय किंमत आली समोर 

टिपस्टर अभिषेक यादवनं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 2 Lite च्या 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. ...

नवीन फोन घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा; पुढील आठवड्यात येणारे 7 दणकट फोन बदलतील तुमचा निर्णय - Marathi News | Oneplus 10R 5G Xiaomi 12 Pro And More Smartphones To Launch Next Week In India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन फोन घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा; पुढील आठवड्यात येणारे 7 दणकट फोन बदलतील तुमचा निर्णय

भारतात पुढील आठवड्यात अनेक दणकट स्मार्टफोन्स सादर केले जाणार आहेत. जर तुम्ही नवीन मोबाईल घेणार असाल तर या आगामी डिवाइसेजवर तुम्ही एक नजर टाकलीच पाहिजे. यात काही फ्लॅगशिप आणि बजेट स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...

भन्नाट! ‘या’ रंगाचा iPhone मिळतोय 17 हजारांत; अँड्रॉइडपेक्षा स्वस्तात आयफोनचा अनुभव - Marathi News | Buy iPhone SE 2020 In Just Rs 16999 Flipkart Check Offer Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! ‘या’ रंगाचा iPhone मिळतोय 17 हजारांत; अँड्रॉइडपेक्षा स्वस्तात आयफोनचा अनुभव

फ्लिपकार्टवर तुम्ही नुकताच लाँच झालेला iPhone SE 2020 मॉडेल फक्त 16999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. ...

एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत  - Marathi News | Sony WH 1000XM5 Headphones Image Leak Ahead Of Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत 

सध्या बाजारतात WH-1000XM4 आणि WF-1000XM4 हेडफोन्स उपलब्ध आहेत. आता आगामी Sony WH-1000XM5 ची माहिती येऊ लागली आहे.   ...

लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच   - Marathi News | Snapdragon 695 Processor Featured Moto G Stylus 5G 2022 Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच  

Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.   ...

टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू   - Marathi News | Infinix Smart 6 With Industrys First Antibacterial Panel To Launch In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू  

Infinix लवकरच भारतात इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे.   ...

अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | Amazon Deal Of The Day Offer On Apple iPhone 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस 

Apple iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 42,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...