Technology, Latest Marathi News
iPhone Update: अॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे. ...
Free 20GB Data by Jio Check Best Opportunity : आज आम्ही तुम्हाला जिओच्या लेटेस्ट ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला मोफत 20GB डेटा मिळेल. ...
कोणत्याही प्रकारे कानाला हेडफोन्स न लावता तुम्हाला घेता येईल आहे गाण्यांचा आनंद. ...
गार्मिननं भारतात दोन नवीन आणि प्रीमिअम स्मार्टवॉच सीरिज लाँच केली आहे. नव्या स्मार्टवॉचमध्ये कंपनीनं सोलार चार्जिंग सपोर्टही दिला आहे. ...
TikTok अॅप प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवरून काढून टाकण्याचे आदेश गुगल आणि अॅप्पलला देण्यात आले आहेत. ...
Realme GT Neo 3 स्मार्टफोनच्या स्पेशल एडिशनची घोषणा कंपनीनं केली आहे. ...
लेनोवोचा नवीन गेमिंग स्मार्टफोन लवकरच 16GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. ...
Poco F4 5G स्मार्टफोन काही मिनिटांत फ्लिपकार्टवर सोल्ड आऊट झाला. ...