लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार - Marathi News | 'Prahari' aap will end the tension of the jawans at the border, will get every update related to job and service security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार

पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल.  ...

माेबाइल डेटा वापरात भारतीयांची गाडी सुसाट - Marathi News | Mobile data usage of Indians is on the rise | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माेबाइल डेटा वापरात भारतीयांची गाडी सुसाट

वेगवान डाउनलाेडमुळे माेबाइल इंटरनेट वापरकर्त्यांचा डेटा वापरही अननेक पटींनी वाढणार आहे.  ...

उद्यापासून 'या' फोनमधून WhatsApp बंद होणार! तुमचा मोबाईल या यादीत आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | whatsapp stop working on android and ios smartphones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उद्यापासून 'या' फोनमधून WhatsApp बंद होणार! तुमचा मोबाईल या यादीत आहे का? वाचा सविस्तर

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले आहेत, कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. ...

अलर्ट! एका फोटोमुळे हॅक होईल तुमचा फोन अन् WhatsApp; 'ही' सेटिंग ऑन ठेवणं ठरतंय घातक - Marathi News | this whatsapp setting will allow users to hack your phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! एका फोटोमुळे हॅक होईल तुमचा फोन अन् WhatsApp; 'ही' सेटिंग ऑन ठेवणं ठरतंय घातक

Whatsapp मध्ये खूप सेटिंग्स या ऑन असतात. लोकांना या सेटिंग्सबाबत जास्त माहिती नसते. हॅकर्स याचाच फायदा घेतात आणि याच सेटिंगच्या माध्यमातून आपल्या फोननमध्ये सोप्यापद्धतीने एंट्री करतात. ...

Reliance Jio चा धमाका, आणखी 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, राज्यातील दोन शहरांचा समावेश - Marathi News | reliance jio 5g service reaches 11 more cities include lucknow chandigarh mohali mysuru | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio चा धमाका, आणखी 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, राज्यातील दोन शहरांचा समावेश

reliance jio 5g service : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ तसेच चंदीगडमधील शहरांचा समावेश आहे. ...

SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | sbi whatsapp service registration process for pension slip how to check account balance on whatsapp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर...

WhatsApp : स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअ‍ॅप सेवा (SBI WhatsApp Service) सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या नंबरवर फक्त 'hi' पाठवावा लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेने दिली आहे. ...

नागपूरसाठी नव्या वर्षाचा पहिला आठवडा 'विज्ञान परमो धर्म:' चा! - Marathi News | RTM NAgpur university to be hosted the Indian Science Congress in its 108th centenary year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसाठी नव्या वर्षाचा पहिला आठवडा 'विज्ञान परमो धर्म:' चा!

शताब्दी वर्षात विद्यापीठाला १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद RTM Nagpur university gets a chance to organaise indian science congress ...

अ‍ॅनिमेशन, गेमिंगमध्ये उपलब्ध होणार 20 लाख नोकऱ्या, आता शाळांमध्ये शिकवले जाणार व्हिडिओ गेम - Marathi News | upcoming jobs in animation vfx gaming sector govt plans video game courses in schools colleges | Latest career News at Lokmat.com

करिअर :अ‍ॅनिमेशन, गेमिंगमध्ये उपलब्ध होणार 20 लाख नोकऱ्या, आता शाळांमध्ये शिकवले जाणार व्हिडिओ गेम

jobs in animation vfx gaming sector : सरकारच्या प्लॅनिंग आणि लेटेस्ट रिपोर्टद्वारे स्पष्ट झाले आहे की, ज्या व्हिडीओ गेम्स आणि कार्टूनसाठी पालक आपल्या मुलांना आत्तापर्यंत थांबवत असत, तेच शाळांमध्ये शिकवले जाणार आहे. ...