लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

बापरे...ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती - Marathi News | Chinese location tracker in British government car; Fear of surveillance on ministers, officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती

परिस्थितीत चीन मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश मंत्री आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला; माहिती व प्रसारण खात्याचाही समावेश - Marathi News | Salman Khan, Sundar Pichai, Donald Trump's Twitter data up on sale for just Rs 150; Twitter’s 200 million account data leak: Here’s what you can do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला

विशेष म्हणजे ज्यांनी ट्विटर खरेदी केले त्या इलॉन मस्क यांच्याच स्पेसेक्सचा डेटाही चोरीला गेला आहे. या डेटाची किंमत केवळ दोन डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. ...

मुलांचा होमवर्क करू लागलं ChatGPT, न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं घातली वापरावर बंदी! - Marathi News | chatgpt has been banned by new york city schools | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुलांचा होमवर्क करू लागलं ChatGPT, न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं घातली वापरावर बंदी!

ज्या दिवसापासून ChatGPT लॉन्च झालं आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अनेकांनी तर चॅट जीपीटी म्हणजे गुगलचा अंत असल्याचं म्हटलं आहे. ...

Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी! - Marathi News | know about 5 mistakes you make while charging your smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी!

बहुतांश स्मार्टफोन्समध्ये Li-Ion (Lithium Ion) बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरीज साधारणपणे 300 ते 500 चार्ज अथवा डिस्चार्ज सायकलसह येतात. ...

गुगलला नवा पर्याय? : चॅट जीपीटी - Marathi News | A new alternative to Google? : Chat GPT | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलला नवा पर्याय? : चॅट जीपीटी

एका क्लिकवर पत्र, कविता, कथा, एवढेच काय ऑफिशिअल मेलही तुम्हाला तयार करून मिळेल. - कुठे? चॅट जीपीटीवर...! ...

सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार - Marathi News | 'Prahari' aap will end the tension of the jawans at the border, will get every update related to job and service security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार

पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल.  ...

माेबाइल डेटा वापरात भारतीयांची गाडी सुसाट - Marathi News | Mobile data usage of Indians is on the rise | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माेबाइल डेटा वापरात भारतीयांची गाडी सुसाट

वेगवान डाउनलाेडमुळे माेबाइल इंटरनेट वापरकर्त्यांचा डेटा वापरही अननेक पटींनी वाढणार आहे.  ...

उद्यापासून 'या' फोनमधून WhatsApp बंद होणार! तुमचा मोबाईल या यादीत आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | whatsapp stop working on android and ios smartphones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उद्यापासून 'या' फोनमधून WhatsApp बंद होणार! तुमचा मोबाईल या यादीत आहे का? वाचा सविस्तर

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले आहेत, कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. ...