लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, फोटो

Team india, Latest Marathi News

कौतुकास्पद! सिक्युरिटी गार्डच्या लेकीची 'गरूडझेप', लाखोंचा वर्षाव अन् WPL मध्ये एन्ट्री - Marathi News | Women premier league auction meghna singh select gujrat gaints team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! सिक्युरिटी गार्डच्या लेकीची 'गरूडझेप', लाखोंचा वर्षाव अन् WPL मध्ये एन्ट्री

मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही संकटावर सहज मात करू शकता. प्रामाणिक कष्टांना प्रयत्नांची जोड दिली खडतर परिस्थितीवर सहज मात करत यशाची चव चाखता येते. असा आदर्श या तरूणीने समाजासमोर घातला. ...

WPL Auction 2024 : यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश - Marathi News | Top-5 Expensive Players in WPL 2024 Auction include Kashvi Gautam 2 Crore, Annabel Sutherland 2 Crore, Vrinda Dinesh 1.30 Crore, shabnim ismail 1 Crore 2 Lakh and Phoebe Litchfield 1 Crore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश

women's premier league auction : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी शनिवारी लिलाव पार पडला. ...

PHOTOS : माजी सैनिकाची मुलगी झाली नवज्योतसिंग सिद्धूंची सून; कोण आहे इनायत रंधावा? - Marathi News | Inayat Randhawa, the daughter of Maninder Randhawa, a famous name in Patiala, has become the daughter-in-law of Navjot Singh Sidhu | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सैनिकाची मुलगी झाली नवज्योतसिंग सिद्धूंची सून; कोण आहे इनायत रंधावा?

इनायत रंधावाला काश्मीरशी संबंधित कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. ...

PHOTOS : क्रिकेटमध्ये 'लग्न'मालिका! सात दिवसांत पाच खेळाडू चढले बोहल्यावर - Marathi News | Navdeep Saini, Imam-ul-Haq, Gerald-Coetzee, Mukesh Kumar and Chris Green are five cricketers who got married | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : क्रिकेटमध्ये 'लग्न'मालिका! सात दिवसांत पाच खेळाडू चढले बोहल्यावर

वन डे विश्वचषक २०२३ नंतर द्विपक्षीय मालिका सुरू झाल्या आहेत. ...

विराट कोहलीला T20 वर्ल्ड कप नाही खेळवणार; युवा खेळाडूसाठी BCCI त्याच्याशी चर्चा करणार - Marathi News | Virat Kohli is not the first-choice in India's T20I XI, anymore; BCCI top officials to sit with Kohli, Kishan being looked at No.3: Say report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला T20 वर्ल्ड कप नाही खेळवणार; युवा खेळाडूसाठी BCCI त्याच्याशी चर्चा करणार~

विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तरीदेखील पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे वृत्त येत आहे. ...

गिलसाठी २०२३ 'शुभ' वर्ष! भारतीय खेळाडूचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नामांकित पुरस्काराने सन्मान - Marathi News | Union Minister Piyush Goyal honored Indian cricket star Shubman Gill with Sports Leader of the Year 2023 award | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गिलसाठी २०२३ 'शुभ' वर्ष! भारतीय खेळाडूचा नामांकित पुरस्काराने सन्मान

IBLA 2023 19th Edition : शुबमन गिलसाठी २०२३ हे वर्ष खूप खास राहिले. ...

PHOTOS : देसी गर्ल...! भारतीय कर्णधाराच्या पत्नीचा पारंपारिक लूक; देविशाच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Indian T20 team captain Suryakumar Yadav's wife Devisha Shetty has shared some photos in a traditional look | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :देसी गर्ल...! भारतीय कर्णधाराच्या पत्नीचा पारंपारिक लूक; देविशाच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव

भारतीय संघ सध्या मायदेशात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ...

भारतीय गोलंदाजाचे मुंबईत आलिशान घर; जसप्रीत बुमराहचा 'राजेशाही थाट', पाहा Inside photo - Marathi News | Indian fast bowler Jasprit Bumrah has a luxurious house in Mumbai and see his photos here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजाचे मुंबईत आलिशान घर; बुमराहचा 'राजेशाही थाट', पाहा Inside photo

jasprit bumrah luxury house pics : बुमराहचे घर हे जणू काही साधेपणा आणि सौंदर्याचे प्रतीकच. ...