लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

एक दोन नाही तब्बल ३ सुपर ओव्हर! क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; तेही भारतीय मैदानात - Marathi News | Maharaja Trophy tournament Historic cricket clash Three Super Overs Required To Find A winne WATCH Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक दोन नाही तब्बल ३ सुपर ओव्हर! क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात रंगतदार सामना; तीन सुपर ओव्हरनंतर ठरला विजेता ...

Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाच्या 'गब्बर'चा क्रिकेटला रामराम! शिखर धवनची व्हिडीओ पोस्ट करत क्रिकेटमधून निवृत्ती - Marathi News | shikhar dhawan retirement Gabbar retires from international and domestic cricket video on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या 'गब्बर'चा क्रिकेटला रामराम! शिखर धवनची व्हिडीओ पोस्ट करत निवृत्ती

Shikhar Dhawan Retirement: धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो IPL 2025 खेळणार की नाही, याबाबत चर्चा रंगली आहे ...

कुलदीपनं दिला शेन वॉर्नच्या आठणींना उजाळा; फोटो शेअर करत पुन्हा झाला भावूक - Marathi News | Team India Spinner Kuldeep Yadav Clicked Photos With Shane Warne Statue At MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीपनं दिला शेन वॉर्नच्या आठणींना उजाळा; फोटो शेअर करत पुन्हा झाला भावूक

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव सध्या ऑस्ट्रेलियात आहे. मोठ्या सुट्टीच्या कालावधीत परदेशात भटकंतीला गेलेल्या कुलदीपनं दिवंगत आणि दिग्गज ... ...

मी बाकीच्या मंडळींसारखा नाही; ड्रेसिंग रुममधील गोष्ट अन् रोहित शर्माचा रोखठोक अंदाज - Marathi News | Team India Captain Rohit Sharma On Bat Selection Process He Reveals Dressing Room Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी बाकीच्या मंडळींसारखा नाही; रोहितनं शेअर केला ड्रेसिंग रुममधील किस्सा

रोहित शर्मानं बॅट निवडीची गोष्ट शेअर केलीये. यातही हिटमॅनचा अंदाज इतर सहकाऱ्यांपेक्षा वेगळा असल्याचे दिसून येते. ...

रोहित शर्मा दुसऱ्यांदा 'बाप' होणार? चाहत्यांचा दावा; पत्नी रितीका सजदेहचा 'तो' Video Viral - Marathi News | Indian cricket team captain Rohit Sharma And Ritika Sajdeh Expecting Second Child, fans claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा दुसऱ्यांदा 'बाप' होणार? चाहत्यांचा दावा; पत्नी रितीका सजदेहचा 'तो' Video Viral

बुधवारी रोहितचा नामांकित पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...

KL राहुलनं ती इन्स्टा स्टोरी ठेवली अन् रंगू लागली त्याच्या निवृत्तीची चर्चा; जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट - Marathi News | Indian Cricketer KL Rahul Retirement Rumours Know About Fact Viral Post And His Insta Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलनं ती इन्स्टा स्टोरी ठेवली अन् रंगू लागली त्याच्या निवृत्तीची चर्चा

क्रिकेटरनं शेअर केलेल्या 'त्या' पोस्टचा नेमका अर्थ काय? ते गुलदस्त्यातच आहे. पण या पोस्टनंतर सोशल मीडियावर थेट त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे.  ...

MS Dhoni शिवाय 'बिन कामाची प्लेइंग इलेव्हन' DK वर आली "चुकी झाली माझी चुकी झाली" गाणं गाण्याची वेळ! - Marathi News | Dinesh Karthik Apologises For Leaving Out MS Dhoni From His All-Time India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni कडे कानाडोळा! DK वर आली "चुकी झाली माझी चुकी झाली" गाणं गाण्याची वेळ!

दिनेश कार्तिकनं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये धोनीला दिलं नव्हत स्थान ...

रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला - Marathi News | Mohammed Rizwan Most Runs as Wicketkeeper World Test Championship Rishabh Pant Is Still Ahead Of Him Most Half Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला

रिझवान याने पंतला मागे टाकण्याचा एक डाव साधला असला तरी एका बाबतीत पंत अजूनही त्याच्या एक पाऊल पुढेच आहे.   ...