लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

AUS vs IND, 4th Test Day 4 Stumps : बुमराह-सिराजचा 'जलवा'; शेवटी कांगारुंच्या 'शेपटी'नं 'फिफ्टी'सह दमवलं! - Marathi News | India vs Australia 4th Test Day 4 Stumps AUS 228 For 9 leads IND by 333 Runs Lyon, Boland frustrate with 10th wicket partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराह-सिराजचा 'जलवा'; शेवटी कांगारुंच्या 'शेपटी'नं 'फिफ्टी'सह दमवलं!

अखेरच्या जोडीच्या चिवट खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघानं ९ बाद २२८ धावा करत मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. ...

नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ  - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Rishabh Pant Run Out Mitchell Starc On Nitish Reddy Throw Boxing Day Test IND vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

नितीशकुमार रेड्डीचा अप्रतिम थ्रो, पंतनं चपळाई दाखवत स्टार्कचा खेळ केला खल्लास ...

AUS vs IND: नितीशकुमार-वॉशिंग्टनचा 'लढा'; तळातील जोडीनं आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा 'धडा' - Marathi News | Australia vs India 4th Test Day 3 Stumps Nitish Reddy slams maiden Test century After Washington Sundar Fifty India scored 358 For 9 at stumps trail by 116 runs at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार-वॉशिंग्टनचा 'लढा'; तळातील जोडीनं आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा 'धडा'

नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या दमदार शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाअखेर धावफलकावर ९ बाद ३५८ धावा लावल्या आहेत. ...

Aus vs Ind: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग, कोणता ते जाणून घ्या - Marathi News | Rohit Sharma may take retirement weird coincidence connection with steve smith century in Melbourne MS Dhoni Aus vs Ind 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग

Rohit Sharma Retirement Steve Smith century at Melbourne, Aus vs Ind 4th Test : दुसऱ्या दिवसअखेर भारताचे १६४ धावांत ५ गडी बाद ...

AUS vs IND : दुसऱ्या सेशनमध्ये पॅट कमिन्स जोमात; टीम इंडिया कोमात! KL राहुलही परतला तंबूत - Marathi News | AUS vs IND 4th Test Massive Blow For India Before Tea KL Rahul Clean Bowled Pat Cummins 2nd Wicket After Rohit Sharma Melbourne Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : दुसऱ्या सेशनमध्ये पॅट कमिन्स जोमात; टीम इंडिया कोमात! KL राहुलही परतला तंबूत

पॅट कमिन्सनं चहापानाच्या ब्रेकआधी टीम इंडियाला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का दिला ...

Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच! - Marathi News | Vijay Hazare Trophy Hardik Pandya Return Baroda ODI After World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच!

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...

Year Ender 2024 : नॅशनल क्रश स्मृतीनं गाजवलं वर्ष; टी-२० क्रिकेटमध्ये केली हवा! - Marathi News | Year Ender 2024 National Crush Smriti Mandhana Signs Off Fruitful Year in T20 With Several Records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : नॅशनल क्रश स्मृतीनं गाजवलं वर्ष; टी-२० क्रिकेटमध्ये केली हवा!

यंदाच्या वर्षात स्मृती मानधना हिने एक से बढकर एक कामगिरी करून दाखवत अनेक विक्रमांना गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले. ...

Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ! - Marathi News | AUS vs IND Virat Kohli likely to face one match ban after altercation with Sam Konstas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ!

आयसीसी या प्रकरणात दोन्ही खेळाडूंना बोलवणार हे जवळपास निश्चित आहे. जर विराट कोहली दोषी आढळला तर... ...