भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Team india, Latest Marathi News
ICC Odi World Cup 2023 : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. ...
भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे. ...
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला. ...
आखूड टप्प्याच्या चेंडूवर श्रेयस अय्यर वारंवार बाद होतो. ...
icc odi world cup 2023 : यंदाच्या पर्वातील ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब पटकावला. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय संघासाठी खास असणार आहे. ...
jasprit bumrah on come back : आशिया चषक २०२३ च्या आधीचे जवळपास ११ महिने बुमराहसाठी कठीण होते. ...