लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

भारतीय कसोटी इतिहासात ४४६४ दिवसांत असे प्रथमच घडणार; २ शिलेदारांशिवाय संघ मैदानावर उतरणार - Marathi News | Team india playing second test match in visakhapatnam without cricketer virat kohli mohammed shami ravindra jadeja and kl rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय कसोटी इतिहासात ४४६४ दिवसांत असे प्रथमच घडणार; २ शिलेदारांशिवाय संघ मैदानावर उतरणार

भारत-इंग्लंड या दोन संघांमध्ये २ फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ...

IND vs ENG: सर्फराजचा 'फेव्हरेट' खेळाडूसोबत सराव; दुसऱ्या सामन्यात भारताची 'कसोटी' - Marathi News |  IND vs ENG Test Series Before the second Test match, Sarfraz Khan practiced with the Indian players along with Team India captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराजचा 'फेव्हरेट' खेळाडूसोबत सराव; दुसऱ्या सामन्यात भारताची 'कसोटी'

IND vs ENG Test Series: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

कसोटी क्रमवारी: रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी कायम, बुमराह चौथ्या स्थानी, अष्टपैलूंमध्ये जडेजा टाॅप - Marathi News | Test rankings: Ravichandran Ashwin remains top, Bumrah fourth, Jadeja tops all-rounders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारी: रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी कायम, बुमराह चौथ्या स्थानी, अष्टपैलूंमध्ये जडेजा टाॅप

ICC Test rankings: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. त्याच वेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर पोहोचला ...

मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं - गंभीर - Marathi News | India's former cricketer and BJP MP Gautam Gambhir has said that the youth of the country should take the initiative for the development resolution of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं"

भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे. ...

ही दोस्ती कधीच 'तुटणार' नाही! ऋतुराजच्या वाढदिवशी पत्नी उत्कर्षाच्या 'लय भारी' शुभेच्छा - Marathi News | Team India player Ruturaj Gaikwad has been wished by his wife Utkarsha Pawar on his birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही दोस्ती कधी 'तुटणार' नाही! ऋतुराजच्या वाढदिवशी पत्नीच्या 'लय भारी' शुभेच्छा

Utkarsha Pawar Birthday Wish To Ruturaj Gaikwad: ऋतुराज आज त्याचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

रवींद्र जडेजा संपूर्ण मालिकेतून बाहेर होणार, धाव घेताना झाली होती हॅमस्ट्रिंगची दुखापत - Marathi News | Ind Vs Eng: Ravindra Jadeja will be out of the entire series, he suffered a hamstring injury while running | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा संपूर्ण मालिकेतून बाहेर होणार, धाव घेताना झाली होती हॅमस्ट्रिंगची दुखापत

Ind Vs Eng: हॅमस्ट्रिंगमुळे भारतीय संघाबाहेर पडलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर बसू शकतो.  पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी धाव घेण्याच्या प्रयत्नात जडेजाला दुखापत झाली. ...

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा : युवा भारताचा न्यूझीलंडवर विजय, मुशीरची अष्टपैलू कामगिरी - Marathi News | U-19 World Cup: India win over New Zealand, Musheer's all-round performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा : युवा भारताचा न्यूझीलंडवर विजय, मुशीरची अष्टपैलू कामगिरी

U-19 World Cup: मुशीर खान याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात   न्यूझीलंडवर २१४ धावांनी शानदार विजय मिळवला.  ...

Breaking : भारतीय फलंदाजाला विषबाधा, ICU मध्ये उपचार सुरू; पिण्याच्या पाण्यात ॲसिड मिसळल्याची शक्यता - Marathi News | Mayank Aggarwal sick: treatment in ICU, suspected poisoning, Mayank Agarwal's tongue, mouth, cheek burnt, treated in ICU! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजाला विषबाधा, ICU मध्ये उपचार सुरू; पिण्याच्या पाण्यात ॲसिड मिसळल्याची शक्यता

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार मयांक अग्रवाल याला विमानात विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे ...