लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

IND vs SA: "इथं कोणीही करू शकलं नाही तेच करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज - Marathi News | ind vs sa indian captain Rohit Sharma said, Want to achieve what nobody has achieved in this part of the world on eve of first Test against South Africa  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इथं कोणीही करू शकलं नाही ते करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज

ind vs sa test series : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे मंगळवारपासून कसोटी मालिका खेळणार आहे. ...

INDW vs AUSW: 'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ - Marathi News | India women vs Australia women Team India’s ODI and T20I squad against Australia announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत भिडणार आहे. ...

"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी हातून गेल्यानंतर द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया - Marathi News | Rahul Dravid said, World Cup Final happened in the past, yes it's disappointing on icc world cup final 2023 against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी गेल्यानंतर द्रविडची प्रतिक्रिया

वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...

इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार - Marathi News | ishan kishan withdrawn from south africa tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार

विनंतीचा मान ठेवत संघ व्यवस्थापनाने त्याला मायदेशी परतण्यासाठी परवानगी दिली आहे. ...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड - Marathi News | k l rahul ready to keep wicket in test series against south africa said rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड

नवा यष्टिरक्षक केएस भरत याची फलंदाजी कमकुवत आहे. ...

ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर पराभव! भारताची 'नारी शक्ती' चमकली; मुंबईच्या चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | INDW vs AUSW Test Match Harmanpreet Kaur-led Indian women's cricket team defeated Australia for the first time in a Test match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर प्रथमच पराभव; भारताची 'नारी शक्ती' चमकली

INDW vs AUSW Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. ...

"आमची लढाई फक्त मैदानावर असते", 'विराट' वादावर गौतम गंभीरचं मन जिंकणारं विधान - Marathi News | Former Indian player Gautam Gambhir has commented on the controversy with Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची लढाई फक्त मैदानावर असते", 'विराट' वादावर गंभीरचं मन जिंकणारं विधान

गौतम गंभीर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. ...

भारतीय संघात स्थान नाही, IPLमध्ये अनसोल्ड, आता या फलंदाजाने आफ्रिकेत ठोकले झंझावाती शतक - Marathi News | No place in the Indian team, unsold in the IPL, now sarfaraz khan has scored a stunning century in Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात स्थान नाही, IPLमध्ये अनसोल्ड, आता या फलंदाजाने आफ्रिकेत ठोकले झंझावाती शतक

Sarfaraz Khan: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. या मालिकेपूर्वी एका युवा फलंदाजाने पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. ...