लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

IND vs SA 2nd Test: यजमानांनी टॉस जिंकला! भारतीय संघात दोन मोठे बदल; जडेजा अन् मुकेश कुमारला संधी - Marathi News | South Africa have won the toss and they've decided to bat first and ravindra Jadeja and Mukesh Kumar have replaced Ashwin and Shardul thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमानांनी टॉस जिंकला! भारतीय संघात दोन मोठे बदल; जडेजा अन् मुकेश कुमारला संधी

IND vs SA 2nd Test Live Match: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

IND vs SA: दुसऱ्या कसोटीसाठी दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसवा; गावस्करांनी सांगितले पर्याय - Marathi News | IND vs SA 2nd Test Match Sunil Gavaskar says Ravindra Jadeja and Mukesh Kumar should get chance to replace R Ashwin and Prasidh Krishna in Team India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीसाठी दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसवा; गावस्करांनी सांगितले पर्याय

सलामीच्या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...

माझ्या हयातीत राम मंदिराचा अभिषेक व्हावा हीच इच्छा होती; भारतीय क्रिकेटपटूने मानले आभार - Marathi News | Ram Mandir Ayodhya Former Indian team player Venkatesh Prasad has been invited for the inauguration of Ram Mandir  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या हृयातीत राम मंदिराचा अभिषेक व्हावा हीच इच्छा होती; भारतीय खेळाडूने मानले आभार

नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. ...

बाप-लेकाची ताटातूट! दु:ख विसरून गब्बरनं धरला ठेका; नववर्षाचं केलं दणक्यात स्वागत - Marathi News | Indian cricketer shikhar dhawan clelebrate new year with fans giving warm wishes in paris video goes viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप-लेकाची ताटातूट! दु:ख विसरून गब्बरनं धरला ठेका; नववर्षाचं केलं दणक्यात स्वागत

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. ...

T20 WC 2024: "वर्ल्ड कप ही एकमेव अशी गोष्ट आहे जी...", निवृत्तीबद्दल बोलताना केएल राहुल भावूक - Marathi News | indian star KL Rahul opens up on India's ICC trophy drought and bilateral series wins ahead of t20 world cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कप ही एकमेव अशी गोष्ट आहे जी...", निवृत्तीबद्दल बोलताना केएल राहुल भावूक

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...

New Year 2024: २०२३ 'शुभ' करण्यासाठी गिलने केले होते पाच मोठे संकल्प; स्वत:च केला खुलासा - Marathi News | New Year 2024 Indian cricketer Shubman Gill has made five resolutions for the year 2023, the bucket list of which has been shared by him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२३ 'शुभ' करण्यासाठी गिलने केले होते पाच मोठे संकल्प; स्वत:च केला खुलासा

जगभरात २०२४ या नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. ...

भारतीय संघ पाकिस्तानला आरामात लोळवतो, त्यामुळं IND vs AUS सामना पाहण्याजोगा असतो -गंभीर - Marathi News |  Gautam Gambhir says IND vs AUS match is worth watching as Indian team beats Pakistan comfortably  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत पाकिस्तानला आरामात लोळवतो, त्यामुळं IND vs AUS सामना पाहण्याजोगा असतो"

क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. ...

IND vs SA: विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असायला हवा; भारताच्या माजी खेळाडूची मागणी - Marathi News | IND vs SA Former player S Badrinath says Virat Kohli should be India's Test captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असायला हवा; भारताच्या माजी खेळाडूची मागणी

Indian Test Team Captain: भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...