लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

टीम इंडियातील मुंबईकर शिलेदारांवरून काँग्रेसचं ‘उत्तर भारतीय कार्ड’, मराठी आणि परप्रांतीय भेद करणाऱ्यांना लगावला टोला   - Marathi News | Mumbaikars in Team India hit back at Congress's 'North Indian card', Marathi and foreign discriminators   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीम इंडियातील मुंबईकर खेळाडूंवरून काँग्रेसचं ‘उत्तर भारतीय कार्ड’, भेदभाव करणाऱ्यांना लगावला टोला

Team India In Mumbai: गुरुवारी संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये लाखो क्रिकेटप्रेमी मुंबईकर उपस्थित होते. मात्र भारतीय संघाच्या विश्वविजयावरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. ...

"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक - Marathi News | Rohit Sharma says Mumbai never disappoints while Grand Welcome at Wankhede Stadium and victory parade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक

Rohit Sharma Mumbai Welcome, T20 World Cup 2024: रोहित आणि टीम इंडियाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले ...

टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..." - Marathi News | Shah Rukh Khan's tweet after seeing Team India's victory parade; Told the players, 'Because of you . . .' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."

बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही खेळाडूंची Victory परेड पाहून ट्वीट केले. ...

टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती - Marathi News | T20 World Cup After the parade in Mumbai Mohammad Siraj called cricket fans for another victory rally in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती

Team India : विश्वविजेत्या भारतीय संघाचे मरीन ड्राईव्हवर क्रिकेट चाहत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ...

शाबास मुंबई पोलिस ! लाखोंच्या गर्दीचं उत्तम नियोजन, कुठेही गालबोट लागले नाही - Marathi News | Team India in Mumbai: Well done Mumbai Police! Good planning of the crowd of lakhs, there was no trouble anywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाबास मुंबई पोलिस ! लाखोंच्या गर्दीचं उत्तम नियोजन, कुठेही गालबोट लागले नाही

सायंकाळी साडेचार ते पावणेपाच दरम्यानच वानखेडे स्टेडियम फुल झाल्याने त्याचा गेट बंद करण्यात आला. मात्र, गेट बाहेर असलेल्या चाहत्यांनी आतमध्ये जाण्यासाठी हट्ट धरला. ...

विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले - Marathi News | The cheers of the world champions shook the world of cricket...; The streets were filled with crowds of fans Team India Welcome in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले

मुंबईत टीम इंडियाचे अभूतपूर्व स्वागत, दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. गर्दीत महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता.  ...

थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार - Marathi News | Thank you Rohit... Thank you Team India; Fans thanked the winners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार

या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव व्यक्त करताना चाहत्यांना शब्दही पुरेसे पडत नव्हते. ...

‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव  - Marathi News | in mumbai team india victory parade fans cheering crowd gathered for welcome to the indian cricket team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव 

टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांनी दुपारपासून गर्दी केली होती. ...