लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं - Marathi News | India Have Set New World Record With Used 12 Bowlers In ICC T20 World Cup 2026 Tournament So Far Most They Have In A Single T20 World Cup Edition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं

टी -२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते यंदाच्या हंमात सूर्या भाऊच्या  नेतृत्वाखालील संघाने करून दाखवलं आहे. ...

कैसा फसाया... अभिषेक शर्माचा 'ड्युप्लिकेट' बोलवून नेदरलँड्सचा सराव अन् शून्यावर केला 'गेम' - Marathi News | ind vs ned t20 world cup 2026 abhishek sharma duplicate manan hingrajia netherlands practice session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कैसा फसाया... अभिषेक शर्माचा 'ड्युप्लिकेट' बोलवून नेदरलँड्सचा सराव अन् शून्यावर केला 'गेम'

Abhishek Sharma Duplicate, IND vs NED T20 World Cup 2026: नेदरलँड्सच्या आर्यन दत्तने अभिषेकला शून्यावर क्लीन बोल्ड केले ...

IND vs NED : शिवम दुबेचा 'बाहुबली' शो! उत्तुंग षटकारांची आतषबाजी करत टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक - Marathi News | IND vs NED 36th Match ICC T20 World Cup 2026 Shivam Dube Gets To His Half Century In Just 25 Deliveries Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NED : शिवम दुबेचा 'बाहुबली' शो! उत्तुंग षटकारांची आतषबाजी करत टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक

टीम इंडिया धावांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना शिवम दुबे संघासाठी संकटमोचक बनला ...

IND vs NED : सुपर ८ आधी टीम इंडियात 'सुंदर' फिटनेस चाचणी! उप कर्णधाराला बसवलं बाकावर - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Arshdeep Singh and Washington Sundar Comes In For Kuldeep Yadav And Axar Patel India Playing XI vs Netherlands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NED : सुपर ८ आधी टीम इंडियात 'सुंदर' फिटनेस चाचणी! उप कर्णधाराला बसवलं बाकावर

सुपर ८ मधील महत्त्वपूर्ण लढतीआधी स्टार ऑलराउंडरचं कमबॅक ...

IND vs PAK: "पुढच्या वेळी टीम इंडियाविरूद्ध खेळू तेव्हा..."; पाकिस्तानच्या उस्मान तारिकचा इशारा - Marathi News | ind vs pak t20 world cup 2026 Next time we will put up better show said usman tariq breaks silence after humiliating defeat to india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढच्या वेळी टीम इंडियाविरूद्ध खेळू तेव्हा..."; पाकिस्तानच्या उस्मान तारिकचा इशारा

IND vs PAK T20 World Cup 2026: भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला ...

Latest Marathi News Live Updates: अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत?, AAIBच्या रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates: 17 February 2026: Narendra Modi in Mumbai to meet France President, BMC mayor Ritu Tawde, Sunetra Pawar on NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death, row over Tipu sultan, T20 World Cup 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत?, AAIBच्या रिपोर्टमध्ये काय?

Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi: महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

T20 Word Cup 2026 : सुपर ८ मध्ये भारत-झिम्बाब्वे यांच्यातील लढतही फिक्स! कधी अन् कुठं रंगणार हा सामना? - Marathi News | India vs Zimbabwe Match Set In Super Eight State ICC T20 World Cup 2026 Opponents Venues Match Dates Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Word Cup 2026: सुपर ८ मध्ये भारत-झिम्बाब्वे लढतही फिक्स! कधी अन् कुठं रंगणार हा सामना?

झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीसह सुपर ८ फेरीत भारतीय संघाविरुद्ध कोणता संघ कधी भिडणार ते चित्रही झाले स्पष्ट ...

नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीसाठी टीम इंडिया प्रयोग करणार, ‘या’ दोन खेळाडूंना विश्रांती देणार  - Marathi News | ICC T20 World Cup 2026, Ind Vs Ned: There will be changes in Team India for the match against Netherlands, 'Ya' will rest two players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत टीम इंडिया प्रयोग करणार, ‘या’ खेळाडूंना विश्रांती देणार

ICC T20 World Cup 2026, Ind Vs Ned: आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिले तीनही सामने जिंकत भारतीय क्रिकेट संघाने स्पर्धेच्या सुपर ८ फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा चौथा साखळी सामना १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँडविरुद्ध होणार आहे ...