लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

आता अय्यरला कसोटीसाठी टीम इंडियात स्थानं मिळणं 'मुश्कील', कारण... - Marathi News | BCCI Unhappy With Shreyas Iyer Performance Indian Test Team Comeback Doubt What Will Happen About Australia Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता अय्यरला कसोटीसाठी टीम इंडियात स्थानं मिळणं 'मुश्कील', कारण...

या स्पर्धेतील ४ डावात त्याला फक्त १०४ धावांच करता आल्या. यात एकदा त्याच्या वाट्याला भोपळाही आला.  ...

Team India चा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार कोण असेल? रैनाच्या उत्तरानं उंचावल्या भुवया - Marathi News | Suresh Raina said that Shubman Gill will be the captain of Team India's Twenty20 team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India चा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार कोण असेल? रैनाच्या उत्तरानं उंचावल्या भुवया

क्रीडा विश्वातील घडामोडींवर भाष्य करताना रैना अनेकदा चाहत्यांच्या मनातील बाबी उघडपणे बोलून दाखवतो. ...

किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं - Marathi News | Virat Kohli Tweeted About Kindness Chivalry And Respect Fans Got Confused With His Cryptic Posts Know Story Behind This Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं

किंग कोहलीनं एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.    ...

IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी - Marathi News | IND vs BAN Suresh Raina Big Predictions About Indian Star Batter Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी

विराट कोहलीच्या भात्यातून धावांची बरसात होईल, अशी भविष्यवाणी ३७ वर्षीय माजी क्रिकेटरनं केली आहे. ...

IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट - Marathi News | IND vs BAN We Have Given Him A Clear Message Rohit Sharma Commented On KL Rahul Chances Of Playing 11 In chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट

चेन्नईच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसह लोकेश राहुल मध्यफळीतील आपलं स्थान पक्कं करण्यात यशस्वी ठरणार का? ...

Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी - Marathi News | Asian Champions Trophy 2024 India vs China Final Harmanpreet Singh Lead India Hockey Team defeats China jugraj singh Goal And Win Historic 5th Trophy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी

चीनचा संघ पहिल्यांदाच फायनलपर्यंत पोहचला होता. घरच्या मैदानावर चीनच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली. पण शेवटी ते हतबल ठरले. ...

IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर  - Marathi News | Team India Rohit Sharma On India vs Bangladesh Test Series Captain Hitman Says Sab Team Ko India Ko Harane Mein Maza Aata Hain Maza Lene Do Unhe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 

रोहित शर्माला बांगलादेश संघातील खेळाडूंकडून मालिकेआधी सुरु असलेल्या मैदानाबाहेरील स्लेजिंगच्या खेळाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. ...

Women’s T20 World Cup: महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं तब्बल १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम - Marathi News | ICC Announces Biggest Ever Prize Money For ICC Women’s T20World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women’s T20 World Cup :महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम

याआधीच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बक्षीसांच्या रक्कमेत तब्बल २२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.  ...