लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर... - Marathi News | Rohit Sharma May Be Miss Australia Series there a chance for Ajinkya Rahane to make a comeback in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...

जर रोहित शर्मा संघाबाहेर पडला तर अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियात कमबॅक करण्याची एक शेवटची संधीही निर्माण होऊ शकते. ...

“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद - Marathi News | indian players are the best in the world can play well in any situation said taskin ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद

फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे. ...

रोहित शर्मा कसोटीस मुकणार; पण नेमके कारण काय? BCCIला दिली माहिती - Marathi News | rohit sharma likely to miss test series match but what exactly is the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा कसोटीस मुकणार; पण नेमके कारण काय? BCCIला दिली माहिती

याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक बाब निकाली निघाल्यास रोहित सर्व सामने खेळू शकेल, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.  ...

पाकमध्ये Joe Root नं साधला मोठा डाव; Sachin Tendulkar चे ३ विक्रम मोडण्याचा पराक्रम - Marathi News | Pak vs ENG 1st Test Joe Root Broke Sachin Tendulkar 3 Big Records With Double Century In Multan Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Joe Root नं साधला मोठा डाव; Sachin Tendulkar चे ३ विक्रम मोडण्याचा पराक्रम

कसोटी कारकिर्दीतील सहाव्या द्विशतकासह सचिनची बरोबरी ...

Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला - Marathi News | PAK vs ENG Harry Brook Created History Became Second Batsman In World To Score Fastest Triple Century After Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला

तो फास्टर ट्रिपल सेंच्युरी करणारा क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग टॉपला आहे. ...

Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO) - Marathi News | IND vs BAN T 20 Riyan Parag Tries Controversial Action Ends Up Bowling Rare No-Ball Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)

रियान परागचा अजब गजब शैलीत गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला - Marathi News | PAK vs ENG 1st test live updates England is the highest ever by a visiting team in a Test match in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला

PAK vs ENG 1st Test Live : सलामीच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची बेक्कार धुलाई केली. ...

Harmanpreet Kaur ची फास्टर फिफ्टी; Smriti Mandhana चा विक्रम मोडला - Marathi News | Harmanpreet Kaur Breaks Smriti Mandhana Record hits fastest fifty by an Indian batter in Women's T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harmanpreet Kaur ची फास्टर फिफ्टी; Smriti Mandhana चा विक्रम मोडला

भारताच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत तिने अर्धशतकाला गवसणी मारली. तिच्या खेळीत जो एक षटकार आला तो यंदाच्या स्पर्धेतील सर्वात लांब षटकारही ठरला.   ...