लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I Highest Powerplay scores for India in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड

संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार शो दाखवत धावांची लयलुट केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची बरसात करत एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे.  ...

रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!" - Marathi News | Mohammed Shami Ex Wife Hasin Jahan Share reel With Romantic Song Users Comment Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"

हसीन जहाँनं इन्स्टा रीलच्या माध्यमातून रोमँण्टिंक अंदाज दाखवून दिला आहे. पण या पोस्टवर शमीच्या एका चाहत्यांनं तिची चांगलीच फिरकी घेतली आहे.  ...

Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा? - Marathi News | Ranji Trophy Elite 2024-25 Shreyas Iyer Another Duck Baroda vs Mumbai, Elite Group A Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy :अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?

पुन्हा संघात कमबॅकसाठी तो देशांतर्गत स्पर्धेत उतरतोय खरा. पण त्याला इथं काही यश मिळताना दिसत नाही. रणजी करंडक स्पर्धेतही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.  ...

अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी - Marathi News | Team India Squad for Hong Kong Sixes Indian squad for Hong Kong Cricket Sixes 2024 has been announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनोखी क्रिकेट स्पर्धा! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी

Team India Squad for Hong Kong Sixes : हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस २०२४ साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ...

नेटमध्ये एन्ट्री मारताच सिक्सरची डिमांड; गप्प बसेल तो रोहित कसला! हिटमॅनची कमेंट चर्चेत - Marathi News | ind vs nz rohit sharma viral video of net practice hilarious comment watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेटमध्ये एन्ट्री मारताच सिक्सरची डिमांड; गप्प बसेल तो रोहित कसला! हिटमॅनची कमेंट चर्चेत

रोहित शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेशनचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. ...

IND vs BAN : फलंदाज धावांचा पाऊस पाडणार की, गोलंदाज हवा करणार? कशी असेल हैदराबादची खेळपट्टी?  - Marathi News | IND vs BAN: Will the batsmen rain runs or will the bowlers blow? How will the Hyderabad pitch be?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : फलंदाज धावांचा पाऊस पाडणार की, गोलंदाज हवा करणार?

हैदराबादच्या मैदानात नाणेफेकीचा कौलही ठरेल महत्त्वाचा, कारण... ...

IND vs BAN : तिसऱ्या टी-२० सामन्यात Sanju Samson ला बाकावर बसवणार? - Marathi News | india vs bangladesh 3rd t20i May Be sanju samson drop from playing xi May Be Jitesh Sharma Replace Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : तिसऱ्या टी-२० सामन्यात Sanju Samson ला बाकावर बसवणार?

टीम इंडिया हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.  ...

WTC Points Table : फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान 'आउट'; इंग्लंडचं काय? - Marathi News | pak vs eng wtc world test championship points table after pakistan vs england test at multan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Points Table : फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान 'आउट'; इंग्लंडचं काय?

या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्नही तुटले आहे. एवढेच नाही तर WTC Points Table पाकचा संघ तळाला गेलाय. ...