सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Team india, Latest Marathi News
मिनी वर्ल्ड कप अर्थात पाकिस्तानात नियोजित असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सध्याच्या घडीला सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. ...
पाक क्रिकेटरनं या ट्विटमधून टीम इंडियाला टोला तर मारलाच आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही कान टोचले आहेत. ...
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघातील खेळाडू दोन गटात ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. १० नोव्हेंबरला काही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे फ्लाइट पकडले. ... ...
Sanjay Manjrekar Gautam Gambhir, India vs Australia: बीसीसीआयला जेव्हा पत्रकार परिषद घ्यायची असेल तेव्हा 'या' दोघांना बसवत जा, असेही त्यांनी सुचवले ...
Javed Miandad, Champions Trophy 2025 India vs Pakistan: आगामी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार असून भारताने तिथे जायला नकार कळवला आहे ...
वरुण चक्रवर्तीनं दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण.. ...
दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्याच षटकात संजू सॅमसन झाला बाद ...
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही एकाही नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही. ...