India Vs Aus, 3rd T20I: युवा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी येथील बारसापारा स्टेडियमवर तिसऱ्या टी-२० लढतीत विजय मिळविण्यासह ५ सामन्यांची मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
ICC T20 World Cup 2024: भारतीय संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा मोठा दावेदार असून चॅम्पियन बनण्यासाठी या संघाला बाद फेरीचे अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील, असे मत माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सोमवारी व्यक्त केले. ...
ICC CWC 2023: गेल्या रविवारी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या २४० धावा फलकावर लागल्यानंतर अनेकांनी खांदे पाडले. अपेक्षेप्रमाणेच झाले. कांगारूंनी अगदी आरामात हा सामना जिंकत खेळाडूंसह करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. ...
आता टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही यासंदर्भात भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही देशाचा पंतप्रधान जेव्हा असे करतो तेव्हा खेळाडूंचा उत्साह वाढतो, असे सेहवागने म्हटले आहे. ...